शबरी घरकुल योजनेतून राज्य सरकार देते अनुदान ; असा करा अर्ज : Shabari Gharkul Yojana 2024

Shabari Gharkul Yojana 2024 : महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणत असते या योजनांमध्ये एक महत्त्वाची योजना आहे. ते म्हणजे शबरी आदिवासी घरकुल योजना ही योजना अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही .अशांसाठी सरकारने सुरू केलेली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीतील लोकांना त्यांचे स्वतःचे घर नाही अशांसाठी सरकारने सुरू केलेली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांची स्वतःचे घर नाही त्यांच्या जीवनात मूलभूत गरजांचा अभाव आहे .कुटुंबाचे उत्पन्न कमी असल्यामुळे नागरिक त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या घरामध्ये राहावे लागते .या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केलेली आहे.

Shabari Gharkul Yojana 2024

योजना : शबरी घरकुल योजना 2024
विभाग : राज्य शासन
लाभ : नागरिकांना पक्के घर
लाभार्थी : मनरेगा अंतर्गत असणारे नागरिक.
राज्य : महाराष्ट्र

Shabari Gharkul Yojana 2024 काय आहे ?

  • Shabari Gharkul Yojana 2024 अंतर्गत अनुसूचित जमाती वर्गातील ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही अशांना स्वतःच्या हक्काचे घरी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
  • आदिवासी जमातीचे नागरिक हे झोपडीत राहतात किंवा कच्च्या मालाच्या घरात राहतात त्यामुळे त्यांना राहण्यासाठी पक्के गुरु उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
  • यासाठी सरकार मार्फत आर्थिक मदत मिळते शबरी घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते .
  • त्याचबरोबर त्यांना रोजगार देखील उपलब्ध करून दिले जातात आदिवासी भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे .
  • Shabari Gharkul Yojana 2024 लाभार्थ्याची निवडी ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य रित्या कारवाई करून दिली जाते .
  • राज्यातील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना पारधी समाजातील कुटुंबांना निराधार विधवा महिलांना दुर्गम भागातील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते ज्यांची घरी पक्या मातीचे आहेत.
  • नागरिक बेघर आहेत अशा आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाच्या 28 मार्च 2013 शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे .
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रुपये नगरपालिका क्षेत्रासाठी एक लाख 50 हजार रुपये तर महानगरपालिका व मुंबई महाराष्ट्र महानगर विकास प्राधिकरण या भागासाठी दोन लाख रुपये एवढ्या रकमेचे अनुदान दिले जाते.

Shabari Gharkul Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • शबरी घरकुल योजना अंतर्गत ज्या कुटुंबांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर नाही त्यांना कच्चे घर दिले जाते त्यांचे पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते .
  • केंद्र सरकारच्या मांढरेगाव योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 90 दिवसाच्या कालावधीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो या योजनेमुळे राज्यातील सर्व स्तरावरील अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबांना मदत होते.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास होईल या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य यामुळे खरीप कुटुंबांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर बांधून मिळेल आणि त्यासाठी त्यांना कोणताही पैसे उधार मागण्याची आवश्यकता नाही .
  • किंवा कुठलीही बँक कर्ज घेण्याची आवश्यकता नाही शबरी घरकुल योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबाची राहणीमान बदलले अनुसूचित जमातीतील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब हे कच्च्या घरामध्ये किंवा तात्पुरत्या बांधलेल्या घरांमध्ये झोपडीमध्ये राहतात अशा कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे.

Shabari Gharkul Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • घरकुल योजनेअंतर्गत 1,7099 कुटुंबांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधून देण्यात येते हे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागाचा विकास होतो.
  • शबरी घरकुल योजना राज्यातील ज्यांना स्वतःचे हक्काचे घर नाही अशांना हक्काची घरे बांधून सशक्त बनवते आर्थिक सहाय्यक हे 12000 रुपयांची केले जाते .
  • Shabari Gharkul Yojana 2024 अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होईल शबरी घरकुल योजना अंतर्गत अपंग व्यक्तींच्या कुटुंबाला पाच टक्के आरक्षण देखील दिले जाणार आहे .
  • ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रुपये दिले जातात डोंगराळ व नक्षलवादी क्षेत्रासाठी एक लाख 42 हजार रुपये दिले जातात .
  • नगरपालिका भागासाठी 1 लाख 50 हजार दिले जातात महानगरपालिका भागासाठी लाख रुपये दिले जातात.

शबरी घरकुल योजनेचे लाभ काय आहेत ?

  • Shabari Gharkul Yojana 2024 अंतर्गत कुटुंबांना त्यांचे कच्चे घर पक्के बनण्यासाठी आर्थिक मदत मिळते या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्याने दिले जाते.
  • या योजनेमुळे दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे राज्यातील आदिवासी कुटुंबाची उन वारा पाऊस व वातावरण पासून संरक्षण मिळते .
  • या योजनेमुळे गरीब आदिवासी कुटुंबांना त्यांची स्वतःचे पक्के घर मिळते मनरेगा योजनेच्या माध्यमातून नव्वद दिवसांचा रोजगार देखील लाभार्थ्यास उपलब्ध करून दिला जातो .
  • शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

60 वर्षावरील नागरिकांना मिळणार तीर्थ दर्शन योजनेचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Shabari Gharkul Yojana 2024 योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा राज्यातील अनुसूचित जाती कुटुंब यासाठी पात्र असतील शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींची निवड सामाजिक आर्थिक सर्वेक्षण 2011 नुसार केली जाईल .
  • शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा महाराष्ट्र बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात कमीत कमी 15 वर्षांपासून तरी राहत असावा अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.

Shabari Gharkul Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • सातबारा व खाते उतारा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • मालमत्ता कर भरल्याची पावती
  • शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभाचे स्वरूप
  • ग्रामीण भागासाठी 100% अनुदान

Shabari Gharkul Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • शहरी भागातील अर्जदारांनी किंवा कोणत्याही भागातील उमेदवार यांनी महानगरपालिका किंवा महानगरपालिका येथील कार्यालयात जावे .
  • तेथील कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज करावा विचारलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अचूकपणे भरावी.
  • त्यासोबतच आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो अर्ज देतील कार्यालयात आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा.

Video Credit :


Mahiti Havi

FAQ :

शबरी घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे ?

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

महानगरपालिका किंवा महानगरपालिका येथील कार्यालयात जावे

Leave a Comment