Savitribai Phule Scholarship Yojana 2024 ; काही कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी बँकेतून कर्ज घेतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप सुरू केले आहे. आपल्या राज्यात असून कुटुंब आहेत. आधुनिक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात.
रोजगाराची साधने उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाही. त्यामुळे त्यांची मुले हुशार असून देखील शिक्षण घेऊ शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होत नाही. आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची संपूर्ण माहिती पाहणार असून या योजनेमध्ये राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा गुणवत्ते वाढ होते.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- Savitribai Phule Scholarship Yojana 2024 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करून आत्मनिर्भर बनवणे.
- शिकारी कुटुंब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करण्याचा संबंध असल्यामुळे शिष्यवृत्तीची संधी निर्माण करून देणे.
- राज्यातील अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे. मुलींना चांगले शिक्षण मिळावे .
- तसेच आर्थिक दृष्ट्या घरी परिवारातील मुलींना या योजनेचा लाभ देता येतो.व त्या स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावेत यासाठी सावित्रीबाई फुले योजना या योजनेतून अनुदान देण्यात येते. या अनुदानातून मुली शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य यांचा वापर करून चांगल्या प्रकारे शिकू शकतील व त्यांना आपल्या कुटुंबावरही आत्मनिर्भर राहण्याची गरज नाही यासाठी सावित्रीबाई फुले योजनेतून आर्थिक अनुदान दिले जाते.
- शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6000 ते 16 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणे. मुख्य उद्देश आहे.
या योजनेची वैशिष्ट्य काय आहे ?
- सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत सोबत जोडलेली व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त केली जाणार आहे. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- या योजनेअंतर्गत पदवी पदवीधर व्यवसाय अभ्यासक्रमाचा प्रवेश घेतला आर्थिक दुर्बल घटक उमेदवार गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
- सा या योजनेअंतर्गत मिळणारे लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या थेट बँकेत खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा केली जाईल.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
- तुमच्यासाठी त्यांना पुढे शिकण्याची संधी मिळावी व त्यांना विद्यापीठ विभाग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण विभागांतर्गत शिक्षण मिळावे हा आहे. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्या सहाय्य योजना सुरू केली आहे.
- कुटुंबात विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- सावित्रीबाई फुले यांच्या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीची आहे.
- विद्यार्थ्याला कोणत्याही कार्यालयात या योजनेसाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 फायदे काय आहे ?
- Savitribai Phule Scholarship Yojana 2024 सावित्रीबाई फुले या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनते.
- अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सुधरेल.
- गरीब व मागासवर्गीय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करू शकते.
- मुली शिकून त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहतील व आपल्या कलागुणांना वाव देतील .
- यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
- या योजनेतून आर्थिक अनुदान दिले जाते व मुलींना प्रोत्साहन दिली जाते.
- विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
- या योजनेच्या मदतीने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहतील व त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
सावित्रीबाई फुले या योजनेचे नियम काय आहे ?
- Savitribai Phule Scholarship Yojana 2024 या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेश घेतला नसावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमात 75% उपस्थित आवश्यक आहे.
- मजेदार विद्यार्थीनीला मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहे.
- कर्ज करणाऱ्या व्यक्तीचा या योजनेच्या कालावधीत कोणताही पगार नोकरी स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरशिस्त. नैतिकता. परीक्षेतील गैरप्रकार. इत्यादी बाबतची शिक्षा नसावी.
- मदत केली जाईल या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ₹5000 च्या आर्थिक मदत केली जाईल.
- विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- लाभ घेणारा लाभार्थ्याला पदवीधर काळात एकदाच आर्थिक मदत केली जाईल.
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 कागदपत्रे काय आहे ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खाते
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Savitribai Phule Scholarship Yojana 2024 योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- सर्वप्रथम अर्जदाराला सर्वप्रथम सरकार अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे तुमच्या समोर एक होम पेज उघडून त्यामध्ये तुम्हाला न्यू यूजर यावर क्लिक करावे लागेल.
- त्या तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अप्लाय स्कॉलरशिप या बटनावर क्लिक
- त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचा अर्ज उघडावा लागेल. त्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी.
- अर्जासोबत तुमच्या आवश्यक कागदपत्रे जोडावी लागते.
- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
- अशा पद्धतीने तुम्ही सावित्रीबाई योजनेचा अर्ज करू शकता.
- सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
शबरी घरकुल योजनेतून राज्य सरकार देते अनुदान
सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज कसा करावा ?
सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेचे नियम काय आहे ?
या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेश घेतला नसावा.
सावित्रीबाई फुले योजना उद्दिष्टे काय आहेत ?
शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6000 ते 16 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणे. मुख्य उद्देश आहे.
या योजनेची वैशिष्ट्य काय आहे ?
विद्यार्थ्याला कोणत्याही कार्यालयात या योजनेसाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.