Rojgar Sangam Yojana 2024 महाराष्ट्र मधील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगार संगम योजना 2024 सुरू केले आहे या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात उमेदवाराकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे विज्ञान शाखेचे अंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे या योजनेसाठी काही नियम व अटी आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
रोजगार संगम योजनेची उद्दिष्टे काय आहेत रोजगार संगम योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Rojgar Sangam Yojana 2024 थोडक्यात माहिती :
महाराष्ट्र शासन हे नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक म्हणजे रोजगार संघटना महाराष्ट्र शासनाने राज्यांमधील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी तसेच जनतेच्या हितासाठी उज्वल भविष्यासाठी रोजगार संगम योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रामधील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना मासिक वेतन स्वरूपामध्ये काही रक्कम प्रदान करण्यात यावी या उद्देश आणि महाराष्ट्र सरकारने रोजगार संगम योजना सुरू केली आहे.
Rojgar Sangam Yojana 2024 या योजनेअंतर्गत प्रति महिना 5000 रुपये रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता यावी ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खतांमध्ये डीव्हीडी प्रणालीच्या सहाय्याने जमा केली जाते या योजनेमुळे प्रति महिना मिळालेल्या रकमेतून लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार व्यवसाय करू शकतो त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम देखील करू शकतो आणि कुटुंबाला हातभार देखील लावू शकतो यासाठी बेरोजगार नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे.
Rojgar Sangam Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- रोजगार संगम योजनेमुळे बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेअंतर्गत राज्यांमधील बेरोजगार नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा प्राप्त होईल या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे
- अशा तरतुदी केल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्ती पूर्णपणे बेरोजगार आहे असे आढळून आल्यास त्याला पाच हजार रुपये प्रति महिना प्रदान करण्यात येतील
- रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून ची तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे ती तुमच्या थेट बँक खात्यामध्ये प्रति महिना जमा होणार आहे
- या योजनेमुळे नागरिकांची सकारात्मकता वाढेल आणि अगदी जोमाने कामाला लागतील Rojgar Sangam Yojana 2024
Rojgar Sangam Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- सरकारने सुरू केलेल्या रोजगार संगम योजनेअंतर्गत राज्यांमधील बेरोजगार नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
- या योजनेसाठी पदवी किंवा पदविका तसेच डिप्लोमा धारक असलेले सर्व विद्यार्थी किंवा बेरोजगार विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या योजनेमधून तरुणांना नोकरी मिळणे अत्यंत सोपे होते
- या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळेपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन नोकरी मिळवून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतो
- राज्य सरकारच्या कोणत्याही विभागांमध्ये रिक्त जागा असल्यास रोजगार संगम योजनेसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते त्यामुळे नोकरी मिळण्यात त्यांना जास्त कष्ट करावे लागणार नाही
- महाराष्ट्र सरकारने रोजगार संगम योजना सुरू केली असून रोजगार संगम योजना महाराष्ट्र अंतर्गत पदवी किंवा पदविकाधारक असलेल्या सर्व बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठरविण्यात आला आहे
- या योजनेअंतर्गत राज्यांमधील बेरोजगार युवकांना काम शोधण्यास मदत होईल आणि या योजनेसाठी निवडलेल्या सर्व अर्जदारांना राज्य सरकार आर्थिक मदत करते
- त्यामुळे त्यांना रोजगार किंवा नोकरी शोधण्या पूर्वी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यामधील तरुण पात्र असणार आहेत
Rojgar Sangam Yojana 2024 फायदे :
- रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून निवडलेल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते
- बेरोजगार तरुणांना यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात निवड झालेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत 5000 रुपये मासिक वेतन किंवा आर्थिक मदत मिळते
- उमेदवारांना जर त्यांना सुरक्षित रोजगार नसेल तर उमेदवारांच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येते
- उमेदवारांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिल्यामुळे रोजगार मिळतो तसेच ते आपला छोटासा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील
Rojgar Sangam Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा
- उमेदवारांना इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नोंद करता येणार नाही
- उमेदवाराकडे आवश्यक ते सर्व कागदपत्रे बंधनकारक राहील
- तसेच उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे
- उमेदवार हा बेरोजगार असावा
- उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर असावा उमेदवाराला या योजनेअंतर्गत जर नोकरी मिळाली तर त्याला सरकारकडून दिली जाणारी प्रतिमा रक्कम बंद होईल
- अर्जदार उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे कारण ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि ही रक्कम तर कोणत्याही बँक खात्यामध्ये जमा केली जाणार नाही
- उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे Rojgar Sangam Yojana 2024
Rojgar Sangam Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराची शैक्षणिक कागदपत्रे या व्यतिरिक्त डिप्लोमा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पदवीधर शिक्षणाचा पुरावा
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- अर्जदाराची स्वाक्षरी
- बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र
Rojgar Sangam Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- रोजगार संगम योजनेसाठी उमेदवारांनी आपली नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे
- अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम होम पेज वरती नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीन वरती नोंदणी फॉर्म अप्लाय ऑनलाईन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- त्यानंतर साइन ऑफ या पर्यायावर क्लिक करा विचारलेली सर्व माहिती फॉर्म मध्ये भरा आणि पुढील पर्यायावर ती क्लिक करा रजिस्ट्रेशन फॉर्म इतर सर्व माहिती भरावी लागेल
- त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल त्यामुळे तुमचा मोबाईल तुमच्याजवळ असणे व तो आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे
- त्यानंतर शेवटी तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट या बटन वरती क्लिक करायचे आहे
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल एखादी चूक झाली असेल तर लगेचच दुरुस्त करून घ्या कारण भरलेला फॉर्म पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही
- अशा प्रकारे तुम्ही रोजगार संगम योजनेअंतर्गत अत्यंत सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
जिव्हाळा योजनेतून दिले जाते पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज
रोजगार संगम योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा बेरोजगार असावा
रोजगार संगम योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळवून देणे