Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 आपल्या महाराष्ट्रात काही शासन नवनवीन योजना राबवत आहेत त्यातील काही योजना महिलांसाठी तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी तर काही योजना शेतकऱ्यांसाठी तर काही योजना वृद्धांसाठी प्रबोधन करत आहेत त्यातीलच आपण आज एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे काय ?
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना दारिद्र्य रेषेखाली असून त्याच्यामुळे हेतू म्हणजेच एखाद्या कुटुंबातील स्त्रिया अथवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास पिता कुटुंबाला सरकार मार्फत आर्थिक मदत करण्यात येते.
- आपल्या देशातील अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. एखादं कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा जर अवकाळी मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- त्यांना अनेक समस्या तोंड देऊनआपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना सुरू केली.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
- ही योजना करीत कुटुंबातील कुटुंबाला अधिक सहाय्य होणार आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 18 ते 59 वयोगटातील कर्ता पुरुषाचा किंवा स्त्रीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास सरकारमार्फत त्या कुटुंबाला 20 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार असून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा.
राष्ट्रीय कुटुंब लाभ घेण्याची उद्दिष्टे काय आहेत ?
- राष्ट्रीय कुटुंबाला योजनेचा मुख्य म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास ॲग्रोवन हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
- दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे.
- दारिद्र्य रेषेखालील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला अनेक समस्या तोंड द्यावे लागते याचा विचार करून महाराष्ट्र शासन निर्णय या योजनेची सुरुवात केली आहे.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
- मराठी करताना व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील त्यांना कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही .
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेमुळे कुटुंबाचे जीवनमान चांगली होईल.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या कुटुंबातील कर्तव्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ?
- पट्टा व्यक्तीच्या मृत्यूनंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये मला सुरू करण्यात आली आहे
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक विकास होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांतर्गत करण्यात आली आहे.
- भारतीय असणाऱ्या व्यक्तीला त्याची बँक खात्यात जमा करण्यात येईलRashtriya Kutumb Labh Yojana 2024
- केटी या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी 45 कोटी ची तरतूद करते.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपे असल्यामुळे लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या सर्व कुटुंबांना सामाजिक तसेच आर्थिक मदत होऊ शकते.
- कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- या कुटुंबामुळे गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधरेल व ते आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेत लाभार्थ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारमार्फत 20000 रुपयाची आर्थिक मदत करण्यात येत आहे.
- राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 योजनेची पात्रता काय असावी ?
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अपघाती /नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वयोगटातील असावे.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 अटी कोणकोणत्या आहेत ?
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशांना मिळू शकणार आहे.
- या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखाली असून आवश्यक आहे.
- राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या लाभाची रक्कम बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा होईल.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्याचे वय 18 ते 59 वयोगटातील असावे.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री अथवा पुरुष मृत्यू पावल्यानंतर या योजनेला लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबातील मृत्यूच्या तारखेपासून तीन वर्षानंतर या योजनेचा लाभ घेता येतो अन्यथा तो बंधनकारक ठरतो.
- या योजनेच्या लाभार्थ्याच्या मृत्यूचा तीन वर्षाच्या आत जर अर्ज केला नाही तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचा मृत्यू नैसर्गिक अथवा अपघाती झालेला असावा.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांनी आत्महत्या केली असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अर्जदाराचे नाव दारिद्र्यरेषेखाली यादीत असावे
रोजगार संघटन योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मिळणार व्यवसायाची संधी
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी कोण असावेत ?
- आत्महत्येचा प्रयत्न करणारा
- अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
- स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे] मोटार शर्यतीतील अपघात
- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याने उल्लंघन करताना झालेला अपघात
- जवळच्या व्यक्तीकडून किंवा वारसा कडून झालेला खून
- युद्ध
- बाळंतपणातील मृत्यू
- सैन्यातील नोकर
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- प्रतिज्ञापत्र
- मोबाईल नंबर
- मृत्युपत्र
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 अर्ज प्रक्रिया कशी असावी ?
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वप्रथम अर्जदाराला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना जाऊन भेटावे लागेल.
- त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यावा.
- त्यानंतर या योजनेचा अर्ज काळजीपूर्वक वाचून अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी जसे की अर्जदाराचे नाव ,जन्मतारीख, पत्ता, व्यवसाय, मोबाईल नंबर,इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी व अर्ज पूर्ण करावा.
- अर्ज पूर्ण केल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
- त्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तलाठी किंवा तलाठी कार्यालय यांच्याजवळ जमा करावा लागेल.
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे काय आहेत ?
दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या सर्व कुटुंबांना सामाजिक तसेच आर्थिक मदत होऊ शकते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची पात्रता काय असावी ?
अपघाती /नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वयोगटातील असावे.