PM Yashasvi Scholarship Yojana 2024 प्रकार सर्वसामान्यांसाठी नवनवीन योजना देशभरात राबवत असते शेतकरी महिला विद्यार्थी मुली गरीब यांच्यासाठी नवनवीन योजना सरकार सतत राबवत असते प्रधानमंत्री यशस्वी योजना शिष्यवृत्ती ओबीसी ईबीसी आणि डी एन टी विद्यार्थी यांच्यासाठी मर्यादित आहे. या स्कॉलरशिप चा उद्देश विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घेता यावे सर्व माध्यमिक शिक्षणाच्या पलीकडे त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात येते या योजना अंतर्गत नववी आणि अकरावी मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेचा लाभ फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच मिळतो शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी अर्जदारांची निवड यशस्वी एंट्रन्स टेस्ट म्हणून ओळखली जाणारी लेखी परीक्षा होईल त्यामध्ये भारतातील विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडेल यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
PM Yashasvi Scholarship Yojana 2024 उद्दिष्ट काय आहेत ?
- PM Yashasvi Scholarship Yojana 2024 प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेत लाभा मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागास वर्गात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे .
- जवळपास 385 कोटी रुपये इतकी वार्षिक आर्थिक मदत या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्लीचा आणणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करून सुरू राहणे आणि त्यांचे उच्च शिक्षण घेता यावे हा आहे .
- या योजनेचा लाभ फक्त इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच होतो या योजनेचा लाभ नववीतील विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये प्रति वर्ष इतके इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपये प्रति वर्ष अशी रक्कम मिळते .PM Yashasvi Scholarship Yojana 2024
- प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना यांच्या माध्यमातून गरीब व आर्थिक दृष्ट्या कुंकवत असलेल्या अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये मदत केली जाते.
- ज्यामध्ये नववी व दहावी मध्ये शिकत असलेल्या मुलांना 75 हजार रुपये योजनेच्या अंतर्गत प्रदान करण्यात येते तुम्ही सुद्धा उच्च शिक्षणासाठी सरकारच्या या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घ्यायचा विचार करत असल्यास तर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- PM Yashasvi Scholarship Yojana 2024 इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक लाभ देणे हे सरकारचे वैशिष्ट्य आहे या योजनेद्वारे आर्थिक लाभ देणे हे सरकारचे वैशिष्ट्य असल्यामुळे या योजनेअंतर्गत 75 हजार ते 1 लाख 25 हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत सरकार विद्यार्थ्यांना करत आहे.
- प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे दोन भाग आहेत जे विद्यार्थी पात्र असतात त्यांना नववीतील विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये तर अकरावी तील विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते ही योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबवण्यासाठी राबविण्यात आलेले आहे.PM Yashasvi Scholarship Yojana 2024
- ज्यात ओबीसी आणि एबीसी विद्यार्थी येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने अकरावी मधील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना इस स्कॉलरशिपची परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते.
- गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच शिक्षण घेताना कोणत्याही अडचणींचा सामना करता येऊ नये यासाठी यशस्वी स्कॉलरशिप योजनेतून आर्थिक अनुदान देण्यात येते या स्कॉलरशिप मधून आपले शिक्षण विद्यार्थी पूर्ण करू शकतील.
PM Yashasvi Scholarship Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- PM Yashasvi Scholarship Yojana 2024 लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत लाभार्थी हा भारताचा रहिवासी असावा लाभार्थी हा ओबीसी यापैकी एका क्षणी तील असावा लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी असावे .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जन्म 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 या दरम्यान झालेला असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगा आणि मुलगी हे दोघेही पात्र असतील.
- या योजनेचा लाभ हा मोठ्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आठवी आणि दहावी तसेच दहावी उत्तीर्ण असावा आठवी आणि दहावी मध्ये कमीत कमी त्याला 60 टक्के गुण असायला हवेत.
- तसेच फक्त भारतातीलच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.PM Yashasvi Scholarship Yojana 2024
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- लाभार्थ्याच्या आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
PM Yashasvi Scholarship Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- सर्वात प्रथम तुम्हाला स्कॉलरशिप ची ऑनलाइन पोर्टल मोबाईल किंवा डेस्कटॉप मध्ये उघडायचे आहे पोर्टल उघडल्यानंतर तुम्हाला स्टुडन्ट नावाचा पर्याय दिसेल त्यामध्ये प्रवेश करा प्रवेश केल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल .
- यासाठी रजिस्टर युवर सेल्फ मध्ये जाणे त्यानंतर गाईडलाईन्स दिल्या असतील ते पूर्ण वाचून टिक मार्क करा तुम्ही पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकून घेतो पी टी पी वर क्लिक करा आलेला ओटीपी व कॅपचा कोड भरून व्हेरिफाय करा .
- त्यानंतर आधार नंबर नुसार प्रक्रिया पूर्ण करा फिनिश पर्यायामध्ये गेल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून प्रोसेस पूर्ण करा.
- पुन्हा डॅशबोर्ड मध्ये येऊन ओ टी आर किंवा आधार या लॉगिन करून घ्या पोर्टल मध्ये लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा फॉर्म उघडेल तो फॉर्म संपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फार्मर पोर्टल मध्ये सबमिट करा या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.PM Yashasvi Scholarship Yojana 2024
सरकारकडून वस्त्रोद्योगाला 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल
स्कॉलरशिप योजनेसाठी पात्रता काय आहे ?
लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत लाभार्थी हा भारताचा रहिवासी असावा लाभार्थी हा ओबीसी यापैकी एका क्षणी तील असावा लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी असावे .
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे दोन भाग आहेत जे विद्यार्थी पात्र असतात त्यांना नववीतील विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये तर अकरावी तील विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते
प्रधानमंत्री यशस्वी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ?
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना यांच्या माध्यमातून गरीब व आर्थिक दृष्ट्या कुंकवत असलेल्या अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये मदत केली जाते.