देशातील शेतकऱ्यांना मिळणारा खताचे प्रशिक्षण ; इथे करा अर्ज : PM Pranam Yojana 2024

PM PRANAM YOJANA 2024 ; पी एम प्रणाम योजना म्हणजे जमिनीचा सुपीकता, शेती योग्य जमिनी बद्दल जागरूकता आणि अंतर्गत रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, बायो फर्टीलायझर मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, प्रभावी जमिनीचा धूप, कमी करणे आणि शेतीचे उत्पादन वाढवणे, हे पण पंतप्रधान प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.या योजनेची घोषणा केंद्र सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली आहे

सरकार सतत नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते.परंतु हि योजना अशी आहे ज्याचा उद्देश जर सफल झाला तर सरकारच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी होईल.

आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पंतप्रधान प्रणाम योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.या योजनेच्या अंतर्गत रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, बायो फर्टीलायझर मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, प्रभावी जमिनीचा धूप, कमी करणे आणि शेतीचे उत्पादन वाढवणे, हे पण पंतप्रधान प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्पात पीएम प्रणाम योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान प्रणाम योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पंतप्रधान प्रणाम योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • पंतप्रधान प्रणाम योजनेच्या अंतर्गत उरलेल्या 30% निधीचा वापर हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट गटांना मदत करण्यासाठी केला जाईल.PM PRANAM YOJANA 2024
  • प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेले पैशांची 50% अनुदान या योजनेअंतर्गत मिळाले आहे.
  • उत्पादक सुविधा विकसित करण्यासाठी जाणार आहे.
  • प्रणाम योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक खताचा वापर कमी करणे.
  • पंतप्रधान प्रणाम योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कोणत्याही वेगळ्या अनुदान दिले जाणार नाही.
  • पंतप्रधान प्रमाण योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा आहे.
  • रासायनिक खतांसाठी दिला जाणारा निधी पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी वापरता येणार आहे.
  • प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेल्या पैशाच्या 50% अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येईल.
  • राज्य मिळालेल्या निधीपैकी 70 टक्के निधी गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर पर्यायी खते आणि पर्यायी खत उत्पादन सुविधा विकसित करण्याच्या कामात वापरता येऊ शकतो.PM PRANAM YOJANA 2024
  • उरलेल्या 30 टक्के निधीचा वापर हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट गटांना मदत करण्यासाठी केला जाईल.PM PRANAM YOJANA 2024

पंतप्रधान प्रणाम योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • रासायनिक खते आणि सेंद्रिय खताच्या मिश्रणात खता शेतीचे उत्पादन वाढवणे पंतप्रधान प्रणाम योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • पंतप्रधान प्रणाम योजना 2024 ने अंतर्गत प्रथम एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी सुविधा करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 10000 चे संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहे.
  • ज्या संसाधने केंद्रामुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे आणि वितरणाचे जाळे वाढवण्यास मदत करते. PM PRANAM YOJANA 2024
  • रासायनिक खताचा वापर कमी केल्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारेल यामुळे जमिनीची धूप थांबेल चे ठिकाण. या योजनेमुळे जमिनीची पोषकता टिकून राहिली जाते. या योजनेमुळे शेतीच्या उत्पादनात वाढ केली जाते.
  • पंतप्रधान प्रणाम योजनेचा मुख्य उद्देश रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणात खतांचा संतुलित वापर करून शेतीची उत्पादकता वाढवणे हा आहे.PM PRANAM YOJANA 2024
  •  पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.यासाठी 10,000 जैव संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
  • जैव संसाधन केंद्रांमुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे आणि वितरणाचे जाळे वाढवण्यास मदत होईल. रासायनिक खतांचा वापर कमी केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल. 
  • जमिनीची धूप रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची पोषकता टिकून ठेवण्यास मदत होईल.
  • त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
  • रसायन विरहित अन्नपदार्थांचे सेवन करून देशातील लोकांना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळेल.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://www.fert.nic.in/home-page

पंतप्रधान प्रणाम योजने चे फायदे काय आहेत ?

  • पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करण्यात येईल आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल. जास्तीत जास्त असणारे पिके करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • नैसर्गिक सेंद्रिय तसेच या बरोबर पर्याय खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.
  • सेंद्रिय, नैसर्गिक खतांबरोबरच पर्यायी पोषक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.रासायनिक खतांच्या कमीत कमी वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल.PM PRANAM YOJANA 2024
  • नैसर्गिक खतांच्या वापरामुळे जास्तीत जास्त पोषक तत्वे असणारे पीक घेता येईल.
  • जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे शेतीमालाचे प्रमाण देखील वाढेल.
  • या योजनेमुळे कॉम्प्रेस बायोगॅसच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल.स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

प्रधानमंत्री प्रणाम योजनेची पात्रता काय आहे ?

  • पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकरी पात्र असतील. PM PRANAM YOJANA 2024
  • या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत.

प्रधानमंत्री प्रणाम योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • त्याच बरोबर शेती ची महत्वाची कागदपत्रे

प्रधानमंत्री प्रणाम योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • प्रधानमंत्री प्रणाम योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत.
  • त्यांनी ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकतात प्रणाम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.PM PRANAM YOJANA 2024
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत ते या योजने साठी अर्ज करू शकतील.या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत. कागदपत्रांची कमी असेल त्या शेतकऱ्यांना योजनेचा अर्ज करता येणार नाही ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने
  • अर्ज करून या योजनेसाठी पात्र जायचे आहे व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.PM PRANAM YOJANA 2024
  • पंतप्रधान प्रणाम योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील CSC सेंटरला भेट द्यावी लागेल

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना काय आहेत

प्रधानमंत्री प्रणाम योजनेची पात्रता काय आहे ?

पंतप्रधान योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकरी पात्र असतील.

पंतप्रधानाचे फायदे काय आहेत ?

पंतप्रधान योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करण्यात येईल आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल.

प्रणाम योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

रासायनिक खते आणि सेंद्रिय खताच्या मिश्रणात खता शेतीचे उत्पादन वाढवणे पंतप्रधान योजनेचे मुख्य उद्देश आहे.

पंतप्रधान प्रणाम योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

पंतप्रधान प्रणाम योजनेच्या अंतर्गत उरलेल्या 30% निधीचा वापर हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट गटांना मदत करण्यासाठी केला जाईल.

Leave a Comment