Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 : रागत कृषी विकास योजना अंतर्गत सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे सेंद्रिय शेती केल्याने शेतातील मालाची गुणवत्ता वाढते .आणि या शेतीत उगवणारे पीक चांगले आहे .आणि आरोग्यदायी असते रासायनिक आणि अन्य हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने परंपरागत कृषी विकास योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊन परंपरागत कृषी विकास योजना ही राज्य सरकारने 2015 ते 16 पासून सुरू केलेली आहे.
तसेच या योजनेत मध्ये केंद्र सरकारने 60% तर राज्य सरकारने 40% सहभाग घेतलेला आहे रासायनिक आणि अन्य हानिकारक खतांचा वापर करून शेतकरी उत्पादन घेत असतात त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्या शेतातील उत्पादित झालेले पीक धान्य खाणारे लोकांचे आरोग्यही बिघडते ही एक गंभीर समस्या आहे हे पाहता केंद्र सरकारने या परंपरागत कृषी विकास योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत.
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 म्हणजे काय ?
- Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 सध्याचा ग्राहक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्जाचे संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही धान्य फळे भाजीपाला आधी खरेदी करण्यासाठी ग्राहक निरखून खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर होत आहे.
- काही वर्षांपूर्वी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते यांचा वापर होत आहे फळे पालेभाज्या ताज्या दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो.Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- मात्र त्याच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो याबद्दल दुष्परिणाम संशोधनातून नाही समोर आलेले आहे.
- सरकारच्या कृषी विभागाने याचा अभ्यास केला असून ग्राहकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजना सुरू केलेली आहे .
- आरोग्य पर्यावरणासाठी सेंद्रिय शेती खूप महत्त्वाचे आहे देशात याबद्दल जसजशी जागृती होत आहे तसेच ग्राहक ही सेंद्रिय शेतीचे उत्पादित फळे भाजीपाला अन्नधान्याची खरेदी करत आहे.
- त्यामुळे आता सेंद्रिय शेती करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येत आहे सेंद्रिय शेतीत उत्पादनांना स्थानिक बाजाराचा देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे .Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- तसेच बाजारपेठेमध्ये स्वतंत्र स्टॉलवर सेंद्रिय पद्धतीने विकलेल्या भाज्या फळे विक्री होत आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पन्नही वाढत आहे आणि नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://pgsindia-ncof.gov.in/home.aspx
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
- सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारची कीटकनाशक आणि सेंद्रिय खते खरेदीसाठी प्रत्येक व्यक्तीस हजार रुपये आर्थिक मदत करते .Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- परंपरागत पद्धतीने शेती केल्याने शेतीचे नुकसान होत नाही आणि त्यामध्ये उत्पादक होणारे पीक ही चांगली येते आणि ते खाल्ल्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते .
- आणि आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही या योजनेचा मुख्य उद्देश रासायनिक आणि अन्य हानिकारक खतांचा वापर करून पीक घेतले जाते.
- त्यावर नियंत्रण मिळून परंपरेत पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- त्यामुळे लोकांना त्यांच्या आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम या पिकामुळे होत नाही.
परंपरागत कृषी विकास योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?
- देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहित करून आर्थिक मदत केली जाते .
- जैविक शेती केल्यामुळे शेतातील जमिनीची गुणवत्ता वाढते आणि त्या शेतामध्ये घेणारे येणारे पीकही चांगले येते तसेच त्या शेतमालाची भाजीपाला आरोग्यासाठी चांगला असतो .Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- या योजनेअंतर्गत सरकार मूल्यवर्धन आणि वितरण तसेच क्लस्टर निर्मितीसाठी 8000 रुपये ते 800 रुपये तसेच क्षमता निर्माण करण्यासाठी 3000 रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाते .
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारची कीटकनाशक सेंद्रिय खते खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टरी 31 हजार रुपयांची मदत करण्यात येते या योजनेअंतर्गत केली जाणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- अर्जदाराने रहिवासी प्रमाणपत्र असावे भारतीय शेतकरी हा योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी केवळ शेतकरी पात्र मानले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी शेती करणे योग्य जमीन असणे आवश्यक आहे .Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- 50 एकर क्षेत्राचा 50 शेतकऱ्यांचा एक गट तयार असावा शेतकऱ्यांचे बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे लाभार्थ्याने प्रत्येक वर्षी पाणी माती तसेच आवश्यक आहे.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणारा शेतकऱ्यास प्राधान्य राहील आदिवासी तसेच डोंगराळ क्षेत्रात प्रादेशिक प्रदेशाच्या मदतीने गट तयार करावा.
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रासायनिक खते वापरण्यास याचे प्रतिज्ञापत्र
- जमिनीचा सातबारा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- सर्वात प्रथम परंपरागत कृषी विकास योजनेच्या अधिकृत वेबसाईट होम पेजला भेट द्यावी लागेल होम पेजवर गेल्यानंतर लॉगिन पर्याय निवडा .
- त्यानंतर तो पुढील पेजवर जाल त्यावर विचारलेले संपूर्ण माहिती तुम्ही नोंदवा त्यानंतर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड त्या मदतीने लॉगिन करा.Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
- त्यानंतर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर होम पेजवर येऊन आपले नाव हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर आपल्या पेजवर तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळेल अर्जावर विचारलेले संपूर्ण माहिती तुम्ही अचूक भरावी लागेल .
- संपूर्ण अर्ज भरल्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात या वेबसाईटवर अपलोड करावी लागतील अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घेऊन सबमिट या बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.
कृषी उन्नती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
परंपरागत कृषी विकास योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?
देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहित करून आर्थिक मदत केली जाते .
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदाराने रहिवासी प्रमाणपत्र असावे भारतीय शेतकरी हा योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.