पशुपालन करणारे शेतकऱ्यांचे काम होईल सोपे ; इथे करा अर्ज : Kadba Kutti Machine Yojana 2024
Kadba Kutti Machine Yojana 2024; ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील शेतकरी करतात. काही शेतकऱ्यांकडे कमि जमीन असते त्यामुळे ते शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. परंतु त्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस, शेळ्या,मेंढ्या पालन हा व्यवसाय करण्यासाठी भरपूर हिरवा चारा घ्यावा लागतो. … Read more