यशस्वी स्कॉलरशिप योजनेतून दिली जाते 75,000 पर्यंतची स्कॉलरशिप ; इथे करा अर्ज : PM Yashasvi Scholarship Yojana 2024
PM Yashasvi Scholarship Yojana 2024 प्रकार सर्वसामान्यांसाठी नवनवीन योजना देशभरात राबवत असते शेतकरी महिला विद्यार्थी मुली गरीब यांच्यासाठी नवनवीन योजना सरकार सतत राबवत असते प्रधानमंत्री यशस्वी योजना शिष्यवृत्ती ओबीसी ईबीसी आणि डी एन टी विद्यार्थी यांच्यासाठी मर्यादित आहे. या स्कॉलरशिप चा उद्देश विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घेता यावे सर्व माध्यमिक शिक्षणाच्या पलीकडे त्यांना शिक्षण घेता यावे … Read more