Mofat Pithachi Girani Yojana 2024 ; पिठाच्या गिरणीतून महिलांना चांगले उत्पादन मिळेल आणि आपल्या घराची त्यांना रोजगार उपलब्ध होईल राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. मोफत पिठाची गिरणी राज्य सरकार राष्ट्रीय महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
सरकार महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी देणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरणी सरकार देणार आहे. खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत मोफत भुताच्या गिरणी योजना राबविण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि त्यांच्या घरचे घरी रोजगार उपलब्ध करून देणे सरकारचा आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाच्या घटने देण्यात येणार आहे.
Mofat Pithachi Girani Yojana 2024 म्हणजे काय ?
- महाराष्ट्र राज्य प्रशासकीय केंद्र शासन महिलांसाठी नवनवीन योजना राबवत आहे.
- महिलांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी भरपूर योजना सरकारने राबवले आहेत. आज आपण आजचे एका योजनेची माहिती पाहणार आहोत सरकारने महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे.
- ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना होय. आता महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. हे पिठाची गिरणी महिलांना 100% अनुदानावर ती मोफत मिळणार आहेत. Mofat Pithachi Girani Yojana 2024
- या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या कुटुंबावर आर्थिक हातभार लावता येईल. तसेच त्यांना नोकरीसाठी कुठेही बाहेर पडण्याची आवश्यकता नाही, त्यांना घरबसल्या आणि त्यांचा नवे स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात.
- आणि स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात हा ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या करून कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे. यामुळे महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल तर त्यांच्या स्वतः पायावर उभा राहतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Mofat Pithachi Girani Yojana 2024
पिठाच्या गिरणी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- ग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आहे. जेणेकरून त्यात आपल्या सोबत कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. या योजनेमुळे महिलांची आर्थिक उत्पादनात वाढ होते.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आत्महत्या घडवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे. महिलांना त्यांनी स्वतःच्या प्रारंभ करून सक्षम बनवणे. महिलांच्या आर्थिक विकास बनवणे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/homecontent/schemes.php
Mofat Pithachi Girani Yojana 2024 वैशिष्ट काय आहेत ?
- या योजनेचा लाभ अगदी मोफत घेता येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक करण्यात आली आहे. मोफत पिठाची गिरणी योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. Mofat Pithachi Girani Yojana 2024
- मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज हा अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे यामुळे महिलांना अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही. पिठाची गिरणी ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
- पिठाचे नियोजन अंतर्गत लाभार्थी महिलांना त्याचे सुद्धा जवळची कोणती रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
मोफत पिठाच्या गिरणी चे फायदे काय आहेत ?
- या योजनेमुळे राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहतील तसेच स्वावलंबी आत्मनिर्भर बनतील. महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरगुती व्यवसाय योजना अंतर्गत सुरू करता येईल.Mofat Pithachi Girani Yojana 2024
- या योजनेमुळे महिलांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. महिलांना आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- घरबसल्या हे काम करून कुठे मला आर्थिक मदत करू शकते. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरण देण्यात येईल.Mofat Pithachi Girani Yojana 2024
पिठाच्या गिरणी चे नियम काय आहेत ?
- कुटुंबातील एकाच महिन्याला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रोजगार महिलेचे वय 18 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ध महिलेच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पर्यंत असावे. Mofat Pithachi Girani Yojana 2024
- अर्जदार महिला ही फक्त महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांना घेता येईल.
- शेअरिंग भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकार नोकरीमध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जी महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. जर महिलांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या पीठ गिरणी चा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- पिठाच्या गिरणीचे कोटेशन
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- लाईट बिल्ड झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदार महिला कडे 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 1,000 महिन्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्यास. तहसीलदार किंवा तलाठ्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Mofat Pithachi Girani Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- मोफत पिठाचा ग्रहण करण्याचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- हिरवी मिरची साठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बालविकास कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. संपूर्ण माहिती अचूकपणे करावी लागेल.
- त्यानंतर त्या सोबत राहू शकते कागदपत्रे जोडावी लागते. भारत जाणे आवश्यक कागदपत्र सोडण्याचे जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही मोफत पिठाची गिरण योजनेचा अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी मोफत पिठाची गिरण योजनेचा लाभ घ्यावा.Mofat Pithachi Girani Yojana 2024
सरकारमार्फत शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत विहीर बांधकामासाठी कर्ज
पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा ?
मोफत पिठाचा ग्रहण करण्याचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
पिठाच्या गिरणी चे नियम काय आहेत ?
अर्जदार महिला ही फक्त महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
मोफत पिठाच्या गिरणी चे फायदे काय आहेत ?
या योजनेअंतर्गत महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरण देण्यात येईल.