विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त होण्यासाठी सरकार राबवत आहे स्कॉलरशिप स्कीम ; इथे करा अर्ज Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 ; पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा फी, ट्युशन फी, मेंटेनन्स, अलाउन्स, वसतिगृहासाठी धर्म आर्टिकल मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. या योजनेचा मुख्य उद्देश आह. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लागणारा शिक्षणासाठी सखा खर्च सरकार मिळणार असून या योजनेच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. आमच्या लेखाच्या माध्यमातून आपण भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

या योजनेचा लाभ अनुसूचित जातीचे प्रवर्गातील विद्यार्थी घेणार आहेत. उच्च शिक्षण घेता या उद्देशाने भारत सरकारने पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम योजना सुरू केली आहे. यावर्षी योजना 1959 ते 60 पासून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या च्या शिक्षणासाठी अनिकेत असणाऱ्या बोलत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे यासाठी महाराष्ट्र. त्यामुळे नियोजन सरकार राबवत असते. सरकार सतत प्रयत्नशील असते. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली आहे.

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शिक्षणासाठी दरांवर सुद्धा भासू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शिक्षण गळती कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्याची आवड निर्माण करणे मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणा शिक्षणामध्ये आत्मनिर्भर बनवणे.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत मिळणारे लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केले जाणार आहे.
  • सुरुवात केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांच्या एकत्रिकरणातून आलेली आहे.
  • यश अंतर्गत केंद्र सरकारचा 60% राज्य सरकारचा तर 40% हिस्सा आहे.
  • या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांना घरबसल्या योजनेचा अर्ज करू शकतो.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे फायदे काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षेचे दुकान आणि देखभाल पत्ता दिला जाईल.
  • राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होते. या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर पैसे भर भरण्यासाठी कुटुंबावर इतरांवर पैशासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची पात्रता काय आहे ?

  • विद्यार्थी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नऊ बद्दल माहिती आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 नियम व अटी काय आहेत ?

  • वर्ग विद्यार्थी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत या योजनेचा लाभ घेता येणार नाही.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मुलं-मुली या दोघांनाही घेता येऊ शकेल.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि देखभाल पत्ता दिला जाईल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दे.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • एकाच वर्गात दुसऱ्या वेळी देखील नापास झाला तर त्याला कोणताही भत्ता देण्यात येणार नाही..
  • . आणि दोन्ही प्रयत्नावर तिसऱ्या वेळी विद्यार्थी उत्तीर्ण होईल पुढच्या वर्गात गेला तर त्याला लाभ आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारची सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा काय महाराष्ट्र बाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारत सरकारचा सामान नियमानुसार राहतील.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • गतवर्षीच्या परीक्षेचे गुणपत्रिका
  • 10वी किंवा बारावीचे गुणपत्रिका
  • शिक्षणात लोखंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट
  • वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • शाळा सोडल्याचा दाखलाMaharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • वरील सर्व कागदपत्रे महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा उघडण्यासाठी आवश्यक आहे. तरी नाव घेणाऱ्या लाभार्थ्याने या सर्व कागदपत्रे ची माहिती गोळा करायचा आहे.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AA07C7E01997E4885

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 अर्ज कसा करावा ?

  • महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर रजिस्टर यावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया करू शकता.
  • युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. लॉगिन करण्याचा तुमच्यासमोर एक होम पेज करावे लागेल.
  • त्यानंतरSocial Justice and Special Assistance Department यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये माहिती दिलेली असेल ती माहिती वाचून अप्लाय स्कीम त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुमच्यासमोर महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील. भरतीसाठी या बटनावर क्लिक करावे लागेल. Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

रोजगार संघटन योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मिळणार व्यवसायाची संधी

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा नियम व अटी काय आहेत ?

वर्ग विद्यार्थी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Leave a Comment