Ladka Bhau Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने लाडके बहीण योजनेनंतर आता भावांसाठी देखील योजना सुरू केली आहे लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणाबद्दल केली.
Ladka Bhau Yojana 2024 म्हणजे काय ?
- Ladka Bhau Yojana 2024 राज्यातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे .
- या प्रशिक्षणात दरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम यासाठी आर्थिक मदत केली जाईल त्याच बरोबर त्यांना स्वयंरोजगाराची मिळवून दिला जातो.
- त्यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व राज्यातील बेरोजगार तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार सुरू होऊन देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत रोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र सरकार 12 उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6000 रुपये आयटीआय मधील तरुणांना 8000 रुपये तर पदवीधारकांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून ओळखले जाते या योजनेअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण दिले जाते त्या काळात वेतनही दिले जाते .
- पदवी आणि पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मेळावा आणि पैसे कसे कमवावे हे कळावे .
- यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेले आहे म्हणजेच या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून देखील ओळखले जाते.
- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना नंतर लाडका भाऊ योजना घोषणा करण्यात आलेली आहे.
लाडका भाऊ योजनेचे लाभ काय आहेत ?
- या योजनेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत तरुणांना व विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये ते ₹10 आर्थिक मदत मिळणार आहे .
- लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाहीत तुम्ही घरबसल्या या योजनेचा अर्ज मोबाईल मधून किंवा कम्प्युटरवरून करू शकता.
- या योजनेचा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र सरकारचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.
- राज्यातील तरुणांची तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये वेतन श्रेणी देखील दिली जाते.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://www.mahaswayam.gov.in/index_inner
Ladka Bhau Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- Ladka Bhau Yojana 2024 या योजनेअंतर्गत रोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र सरकार 12 उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6000 रुपये आयटीआय मधील तरुणांना 8000 रुपये तर पदवीधारकांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.Ladka Bhau Yojana 2024
- या योजनेचे अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.
- या योजनेसाठी विद्यार्थ्यांची किंवा तरुणांची शिक्षण हे कमीत कमी 12वी पास असणे आवश्यक आहे डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेअंतर्गत महिन्याला वेतन दिले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ तरुण युवक घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- 12वी पास उमेदवारांना दरमहा 6000 रुपये डिप्लोमा आयटीआय पास उमेदवारांना 8000 रुपये पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये देण्यात येतील.
- लाडका भाऊ योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 12 वी उत्तीर्ण आयटीआय पदवीधर पदव्युत्तर असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
- राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिना चे प्रशिक्षण दिले जाते अर्जदार हा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.Ladka Bhau Yojana 2024
- महाराष्ट्र बाहेर तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडका भाऊ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र अर्जदाराचे वय 18 वर्ष 35 वर्षे दरम्यान असावी .
- अर्जदाराचे शिक्षण बारावी पास आयटीआय डिप्लोमा असावी अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे .
- अर्जदाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
Ladka Bhau Yojana 2024 कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Ladka Bhau Yojana 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील योजनेसाठी अर्ज करू शकता लाडका भाऊ योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व तरुण उमेदवार पात्र आहेत त्यामुळे ज्या तरुणाकडे या कागदपत्रांच्या पूर्तता असेल तो तरुण या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही याची तरुणांनी घ्यायची आहे व आपला अर्ज सादर करायचा आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे तसेच बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लाडका भाऊ योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक वरील कागदपत्रे आहेत ती लवकरात लवकर सादर करून अर्ज सादर करावा.
Ladka Bhau Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Ladka Bhau Yojana 2024 अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.Ladka Bhau Yojana 2024
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव पत्ता वयोगट इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल .
- त्यानंतर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यानंतर अर्ज अर्जासोबत सबमिट या बटनावर क्लिक करा .Ladka Bhau Yojana 2024
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करू शकता.
लखपती दीदी योजनेतून महिलांना दिले जाते ₹1 लाख रुपये
लाडका भाऊ योजनेचा अर्ज कसा करावा ?
लाडका भाऊ योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे ?
महाराष्ट्र बाहेर तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडका भाऊ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र अर्जदाराचे वय 18 वर्ष 35 वर्षे दरम्यान असावी .
लाडका भाऊ योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
महाराष्ट्र सरकार 12 उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6000 रुपये आयटीआय मधील तरुणांना 8000 रुपये तर पदवीधारकांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.