Krushi Drone Anudan Yojana 2024 : भारत कृषी उत्पन्न देशातून आपल्या देशात अनेक नागरिक शेती हा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करतात. कार्य शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीची कामे लवकरात लवकर होण्यासाठी कृषीप्रधान आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा उपयोग करता यावा यासाठी कृषी ड्रोन कृषी क्षेत्रात फवारणीचा वापरात वाढ कोणासाठी या उद्देशाने भारत सरकारने ड्रोन अनुदान योजना सुरू केली आहे.
या योजने अंतर्गत दोन खरेदी करण्यासाठी खूप महाग आहे ती शेतकऱ्यांना परवडणार नाही त्यामुळे अंतर्गत ड्रोन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करताना त्यात स्तरावर कीटकनाशक पासून संरक्षणासाठी कोणती सुविधा उपलब्ध नसते, यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात, यावर सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने शेत फवारणीसाठी योजनेतून एग्रीकल्चर लोन सब साईट सुरू केली आहे तरी भारतातील सर्व शेतकऱ्यांनी या ड्रोन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा.
Krushi Drone Anudan Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- कृषी ड्रोन अनुदान योजनेचे अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
- कृषिप्रधान अनुदान योजना ही विभागांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. कृषिप्रधान अनुदान योजना ही संपूर्ण देशात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत रोहन खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत सहज उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल. जमा होणारी रक्कम डीबीटी च्या साह्याने होईल.
Krushi Drone Anudan Yojana 2024 लाभ काय आहे ?
- कृषि ड्रोन अनुदान योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकरी घेऊ शकतात. कृषी ड्रोन या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी या योजनेतून कृषीदोन साठी शंभर टक्के अनुदान देण्यात येईल .
- या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येईल त्यामुळे शेतकरी वर्ग हा आपल्या शेतामध्ये स्वतः शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित रित्या करू शकेल .
- शेतकऱ्यांच्या काही अडचणींमुळे शेतकऱ्यांचा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होतो त्यामुळे शेतकरी वर्ग खचलेला असतो त्यामुळे कृषी ड्रोन या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कृषी अनुदान योजनेतून लाभ देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात .
- शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही एक महत्त्वपूर्ण योजना आखलेले आहे या योजनेच्या माध्यमातून कृषी ड्रोन म्हणजे शेतीसाठी लागणारे ड्रोन उपलब्ध करून दिले जातात .
- याच्या साह्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये उत्तम प्रकारची शेती करू शकतील आणि आपल्या शेतामध्ये उत्तम प्रकारचे पीक घेऊ शकतील याच्या साह्याने शेतकऱ्याची कष्ट देखील वाचेल.
- आणि पैसे देखील वाचतील ड्रोन च्या साह्याने शेतकरी पिकांवर आलेली बुरशी किंवा कीटकनाशके यांच्या सहजरित्या पाहणी करू शकेल व आपल्या पिकांवर कीड नियंत्रण करू शकेल यासाठी कृषी ड्रोन योजनेतून शेतकऱ्यांना कृषी ड्रोन उपलब्ध करून दिले जातात Krushi Drone Anudan Yojana 2024
Krushi Drone Anudan Yojana 2024 लाभार्थ्यांना किती लाभ मिळेल ?
- या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ड्रीम खाडे पिकावर औषधे आणि खतांचे चांगल्या प्रकारे फवारणी करता येईल यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल.
- इयत्ता 10वी उत्तर नगर तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला या योजनेअंतर्गत 4 लाख पर्यंतच्या अनुदान दिले जाईल. या योजनेतून शेतकरी वर्ग आपला कुटुंबाचा व्यवहार नीट सांभाळू शकतील.
- अनुदान निर्मितीतून दिल्या जाणाऱ्या ड्रोन मुळे ची कामे लवकर होतील व शेतकऱ्यांना रोजगार व करावा लागणार नाही. दोन भाडे तत्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येईल.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणी साठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
कृषी ड्रोन योजनेतील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळेल ?
- कृषी पदवीधारकांना अवजारे सेवा केंद्र सुरू करण्यास 5 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. आणि कृषी ड्रोन जे प्रत्येक राबविल्यास 3000 रुपये अनुदान देण्यात येईल.
- सरकारी संस्था 100% अनुदान म्हणजेच 10 लाखापर्यंतचे अनुदान देता येईल. अवजारे सेवा सुविधा केंद्र लातूर खरेदी करताना 50% अनुदान म्हणजेच 5 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल.
- शेतकरी उत्पादक संस्था 75 टक्के अनुदान म्हणजे सात लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
- ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन संस्था आणि दोन भाड्याने घेतल्यास प्रत्यक्ष हजार रुपये अनुदान देण्यात येईल. Krushi Drone Anudan Yojana 2024
कृषिप्रधान योजनेची पात्रता काय असावी ?
कृषी विज्ञान केंद्र, सद्गुरु उत्पादन केंद्र संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परीक्षा संस्था, कृषी यंत्रे व अवजारे, यासारख्या संस्था या योजनेसाठी पातळ असते. अर्ज महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A147B39AD4D6A9082
Krushi Drone Anudan Yojana 2024 नियम व अटी काय आहे ?
- Krushi Drone Anudan Yojana 2024 अर्जदार शंकराच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. अर्ध शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन जमीन असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येईल.
- अर्ध्या कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी असावी. जर एखाद्या शेतकऱ्याने पूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा नंतर लाभ घेता येणार नाही.
- अर्ध्या शेतकरी साखर सरकारी नोकरी नसावा. घरातील एका व्यक्तीकडून अनुदान योजनेचा लाभ घेतला जाईल.
कृषी ड्रोन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- संस्थेत नोंदणी प्रमाणपत्र
- ड्रोनचे कोटेशन बिल
- कृषी पदवी
- पूर्व संमती पत्र
- स्वयंघोषणापत्र
Krushi Drone Anudan Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Krushi Drone Anudan Yojana 2024 कृषिप्रधान अनुदान योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा. सर्वप्रथम अर्जदाराला जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागेल. तिथून तुम्हाला कृषी विभागात जावे लागेल.
- कृषी विभागात गेल्यावर योजनेचा अर्ज घ्यावा. संपूर्ण माहिती भरावी व वाचावी. त्यानंतर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा. सगळ्यांचं कार्यालयाला जमा करावा लागेल.
- अशा सोप्या योजनेचा अर्ज करू शकता. भारतातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी धोरण अनुदान योजनेचा लाभ घ्यावा.
अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा शेतकरी असावा
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
अर्जदाराला जवळील जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन तिथून अर्ज घ्यावा लागेल