देशातील मुली मानसिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी सरकार करत आहे मदत ; इथे करा अर्जं : Kishori Shakti Yojana 2024

Kishori Shakti Yojana 2024 ; महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व मुलींना त्यांच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना होत आहे. या योजनेचा लाभ किशोरवयीन मुलींना शाळा किंवा महाविद्यालयात सोडले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना त्यांची स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्याच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर कसे उभारावे या सर्व गोष्टींना प्रशिक्षण देण्यात येते.

Kishori Shakti Yojana 2024

यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. किशोरी शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राबविण्यात येते यश अंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे, त्यांना पौष्टिक अन्न मिळवणे, व्यवसायाचे प्रशिक्षण देणे स्वतःच्या पायावर उभा करणे, किशोरवयीन मुलींना त्यांचे शिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Kishori Shakti Yojana 2024 म्हणजे काय ?

  • किशोरी शक्ती येण्याची सुरुवात 15 मे 2004 रोजी एकात्मिक बालविकास व बालिका मंडळ विभाग यांच्यामार्फत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन मुलींसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते.Kishori Shakti Yojana 2024
  • मुलींचे भविष्य होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेल्या योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे किशोर शक्ती योजना होय. देशातील मूल्यांचे भविष्य उज्वल कसे करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजना सुरुवात केली आहे.
  • राज्यातील मुलींच्या आरोग्य कसे योग्य राहील त्यांचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

किशोरी शक्ती योजनेची उद्दिष्टे ?

  • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्वल करणे.Kishori Shakti Yojana 2024
  • तसेच गृह व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे. किशोरी शक्ती योजना राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
  • अंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. Kishori Shakti Yojana 2024
  • मुलींना सामाजिक कथेचा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे, तसेच मुलींचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या मुलींना निरोगी बनवणे, किशोरवयीन मुलींना निर्णया क्षमता वाढवण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे,, तसेच किशोरवयीन मुलींना आत्मसन्मान वाढवणे. असा मुख्य उद्देश किशोरी योजनेचा आहे.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/kishori-shakti-yojana-ma.php

Kishori Shakti Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • किशोरी शक्ती योजनेचा अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असून. किशोरवयीन मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. किशोरी शक्ती योजना सरकारने सुरू केली आहे. Kishori Shakti Yojana 2024
  • 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना, शिक्षण तसेच आरोग्य स्वच्छता तसेच घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मुलींची निवड करण्यात येते त्यातून त्यांना विभागीय पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविका कडून या मुलींना प्रशिक्षण देण्यात येते.Kishori Shakti Yojana 2024

किशोर शक्ती योजनेचे फायदे काय आहेत ?

  • योजना अंतर्गत महिन्याला किशोरवयीन मुलींचे वजन करण्यात येते. किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्य, पोषण शिक्षण आणि त्यांची कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. Kishori Shakti Yojana 2024
  • मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. मुलींना सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. किशोरवयीन मुलींच्या रक्त तपासून हिमोग्लोबिन तपासली जाते.
  • किशोरवयीन मुलींना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल प्रशिक्षण दिले जाते. मुलींना त्यांच्या योग्य वयात प्रशिक्षण दिल्यामुळे मुली 18 वर्षाची झाल्यानंतर तिला स्वयंरोजगार देखील देण्यात येतो.Kishori Shakti Yojana 2024

Kishori Shakti Yojana 2024 अटी काय आहे ?

  • या योजनेसाठी फक्त सहा महिन्यासाठी मुलींना समाविष्ट केले जाईल. या योजनेअंतर्गत मुलींना लाभार्थी कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. Kishori Shakti Yojana 2024
  • जी मुलगी सध्या शाळेत शिकत आहे त्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही. अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा.
  • या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना देता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब, दारिद्र्य रेषेखालील, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

किशोरी शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शाळेचे मार्कशीट
  • शाळेचा दाखला
  • लाईट बिल
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Kishori Shakti Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • Kishori Shakti Yojana 2024 किशोरी शक्ती योजनेचा अर्ज व ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला तिच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राची संपर्क साधावा लागेल.Kishori Shakti Yojana 2024
  • त्यानंतर त्यांच्या अंगणवाडी केंद्रातून या योजनेसाठी अर्ज घ्यावा लागेल. कर्ज घेऊन संपूर्ण अर्ज अचूकपणे भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर हा फॉर्म अंगणवाडीत जमा करावा लागेल.
  • त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतर स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड केली जाईल. Kishori Shakti Yojana 2024
  • किशोरी शक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलीची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राची संबंधित असलेल्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील त्यानंतर किशोरवयीन मुलींची निवड केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत नोंद नंतर लाभार्थी मुलीला किशोरी कार्ड दिले जाईल. या कार्ड मार्फत तिला किशोरी शक्ती योजनेचा लाभ मिळेल. पद्धतीने तुम्ही किशोरी शक्ती योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकता.Kishori Shakti Yojana 2024

देशातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार करत आहे आर्थिक मदत

किशोरी शक्ती योजनेचा अर्ज कसा करावा ?

किशोरी शक्ती योजनेचा अर्ज व ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

किशोरी शक्ती योजनेच्या अटी काय आहे ?

जी मुलगी सध्या शाळेत शिकत आहे त्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.

किशोर शक्ती योजनेचे फायदे काय आहेत ?

मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.

Leave a Comment