Kisan Credit Card Yojana 2024 ; किसान क्रेडिट कार्ड योजना द्वारे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत केल्यास कर्जावरील व्याजदर कमी होऊन जाते. शेतीसाठी असणारे इतके स्वस्त कर्ज इतर कोणाला कोणत्याही योजने अंतर्गत दिले जात नाही. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची मोहीम राबवली आहे. द्वारे फेब्रुवारी 2020 पासून 4.30 कोटीहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आलेली असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे.
या योजनेचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या कर्जावर 7% व्याजदर आकारले जाणार आहे. पण शेतकऱ्यांना अर्जाची वेळेवर परतफेड केल्यास 3% सवलत दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला 4% व्याजदराने हे कर्ज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. Kisan Credit Card Yojanaअंतर्गत शेतकऱ्यांना कुठल्याही हमी शिवाय 3 लाख पर्यंत कर्ज दोन ते तीन चार टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते.
बाहेरून सावकाराकडून हे कर्ज घ्यावा लागू नये म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना गरज असल्यास या योजनेच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही खाजगी सावकारावर अवलंबून राहावे लागणार नाही. सावकाराकडून त्यांची पिळवणूक ही होत नाही. त्यामुळे हि योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ठरत आहे.
Kisan Credit Card Yojana 2024 म्हणजे काय ?
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड 4% व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे त्यांना कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध होते. मात्र शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज वेळेवर जमा केले नाहीतर पूर्ण व्याजदर त्याला द्यावे लागते.Kisan Credit Card Yojana 2024
- कारण सवलत कालबाह्य होते. सवलत शिवाय शेतकऱ्यांना 60% पर्यंत व्याजदर लागू शकतो. किसान क्रेडिट कार्ड दर्शनी वेळेवर रक्कम न भर चक्रवाढ व्याज आकारले जाते.
- या कार्यक्रमाच्या मदतीने शेतकरी पिकाच्या काढणीनंतर व्यवस्थापनापासून ते दूध व्यवसाय, शेतीसाठी सिंचन, संत खरेदी इत्यादी बाबी करू शकतो. किसान क्रेडिट कार्ड धारकांनी वेळेवर रक्कम न भरल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज भरावे लागते त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत घेतलेले कर्ज वेळेत भरणा करावे . मात्र या कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांची गरज यातून पूर्ण होत आहे आणि त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होत आहे.
- किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या आर्थिक भांडवल उपलब्ध करून देते. वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकार शेतकऱ्यांना 2% सवलत आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 3% सवलती.
- अशा पद्धतीने शेतकऱ्यांना 4% व्याजदर आणि सवलतीच्या दरात किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत कर्ज दिले जाते. देशातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवणे आणि त्यांना शेती करताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. म्हणून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केली आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
किसान क्रेडिट कार्ड योजनेची उद्दिष्टे काय आहे ?
- शेतीसाठी खेळते भांडवल शेतकऱ्यांना राहते गरज, पडल्यास आपण कर्ज घेता येते. शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होतो. सदरील गोष्टीसाठी पिकांच्या कापणीनंतर खर्च करण्याचे यातून रक्कम मिळते.
- शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा या योजनेअंतर्गत पूर्ण होतात. प्लास्टिक मोड सिलेक्ट करायचं अंतर्गत पिकाच्या लागवडीसाठी कर्ज मिळते. पिकाच्या काढण्यासाठी कर्ज उपलब्ध होते. शेतीसाठी खेळते भांडवल या माध्यमातून उपलब्ध होते.
- शेतकऱ्यांना पिकाची लागवड करण्यासाठी अर्थात मदत मिळते. पिकाच्या कापणीनंतर खर्च करण्यास यातून रक्कम मिळते. शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा शेतीशी निगडित गरजा यातून पूर्ण होतात.Kisan Credit Card Yojana 2024
Kisan Credit Card Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- Kisan Credit Card Yojana 2024 ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत कर्ज घेतले आहे मात्र काही अडचणी मध्ये शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकला नाही तर त्याला या योजनेअंतर्गत व्याजदरात आणखी किती टक्के सवलत दिली जाते.
- अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा होऊन चार टक्के व्याज दर भरावे लागते. शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्याला तीन वर्षांमध्ये पाच लाखापर्यंत कर्ज घेता येते.
- किसान क्रेडिट कार्ड ची वैधता ही पाच वर्षासाठी आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत लागल्यास त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे कर्ज घेऊन आपली कर्ज मागू शकतात.
- कोणत्या हमी शिवाय शेतकरी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज योजने माध्यमातून घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ किंवा देशातील शेतकरी घेऊ शकतात.Kisan Credit Card Yojana 2024
- शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत लागल्यास या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ते कर्ज घेऊन आपली गरज लागू शकतात. या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी बी बियाणे, शेख खते, कीटकनाशके किंवा शेती संबंधित अवजारे खरेदी करू शकतात.
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जमिनीसंदर्भात सातबारा उतारा
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
Kisan Credit Card Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Kisan Credit Card Yojana 2024 किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- त्यासाठी सर्वप्रथम किसान क्रेडिट कार्ड योजनेचा 2024 चा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर वेबसाईटला भेट देताना तुम्हाला समोर एक होम पेज ओपन होईल. Kisan Credit Card Yojana 2024
- त्यामध्ये पर्यायाच्या सूची असतील त्यामधून किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करताना तुम्ही पुढच्या पेजवर जाल जिथे तुम्हाला अर्ज करा हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल.
- त्या अर्जा मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूकपणे भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जाच्या संदर्भात क्रमांक पाठवला जाईल जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर बँक पुढील प्रक्रिया करून तुम्हाला अर्ज देईल. Kisan Credit Card Yojana 2024
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. सर्व किसान नागरिकांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा.
भारतातील सर्व नागरिकांना आता दिले जाईल पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार
किसान क्रेडिट कार्ड चा अर्ज कसा करावा ?
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
किसान क्रेडिट योजनेचे फायदे काय आहेत ?
शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज दिले जाते