पशुपालन करणारे शेतकऱ्यांचे काम होईल सोपे ; इथे करा अर्ज : Kadba Kutti Machine Yojana 2024

Kadba Kutti Machine Yojana 2024; ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील शेतकरी करतात. काही शेतकऱ्यांकडे कमि जमीन असते त्यामुळे ते शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. परंतु त्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस, शेळ्या,मेंढ्या पालन हा व्यवसाय करण्यासाठी भरपूर हिरवा चारा घ्यावा लागतो. हा हिरवा चारा कापण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात.

चारा कापण्यासाठी शेतात शेतकऱ्यास जवळ कुठलाही उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील पशुपालकांना पशुपालन करताना येणाऱ्या समस्यांना विचार करून सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे. जनावरांना हिरवा चारा देण्यासाठी खूप सारी मेहनत द्यावी लागते. आणि तो चारा कापण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साधन उपलब्ध नसते. त्यामुळे तो चारा हाताने कापायला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दुखापत होते त्याच बरोबर कडबा कुट्टी मशीन विकत घेण्यासाठी शेजार्यांकडे पुरेशे आर्थिक पाठबळ नसते आणि शेतकऱ्यांना मशीन घेण्यासाठी आर्थिक अडचणी येतात. त्या दृष्टीने मशीन विकत घेणे त्यांच्यासाठी खूप अवघड जाते.

Kadba Kutti Machine Yojana 2024 म्हणजे काय ?

  • Kadba Kutti Machine Yojana 2024 महाराष्ट्रात आजही शेती हा व्यवसाय पारंपारिक व्यवसाय मानला जातो. त्यामुळे शेतकरी लोक शेती करतात शेती करताना त्यांच्याकडे पशुपालन जास्त असते. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • शेती करताना त्यांच्याकडे गाई म्हशी मेंढी शेळी ही जनावरे खूप भरपूर प्रमाणात असतात. या जनावरांना खाद्यासाठी शेतकरी हा काही ना काही चारा त्यांच्यासाठी आणत असतो. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • पण जनावरांना तो चारा खायला खूप अडचण येते, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेत मशीनचा असा फायदा आहे .
  • की. त्यामुळे तो जनावरांना चारा दिला जाईल, त्याचे बारीक तुकडे होतील, म्हणजे जनावरांचे त्यांचे अन्न देण्यासाठी सोपे जाईल, खाण्यासाठी देखील अत्यंत सोपे जाईल.

कडबा कुट्टी योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

  • कडबा कुट्टी मशीन योजना या योजनेत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत 50% अनुदान रक्कम स्वरूपात मिळेल.Kadba Kutti Machine Yojana 2024
  • म्हणजे ₹10 रक्कम योजनेअंतर्गत सरकार देण्यात येईल.
  • कडवा कुट्टी मशीन अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.Kadba Kutti Machine Yojana 2024
  • कुट्टी मशीन योजनेअंतर्गत कडबा कुटी मशीन शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन करते.
  • या योजने अंतर्गत आधुनिक तंत्राचा वापर या गोष्टी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

Kadba Kutti Machine Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • राज्यातील शेतकरी तसेच पशु पालकांना 50% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन पूर्ण करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्याला पशुपालनासाठी प्रोत्साहन करणे. शेतकऱ्यांना पशुपालन कार्यात तेज निर्माण करून देणे.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://dbtworkflow.mahaonline.gov.in

Kadba Kutti Machine Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • कडबा कुट्टी मशीन मुळे चारा अत्यंत कमी वेळेत कापला जातो तसेच शेतकऱ्यांना हाताने चारा कापण्यासाठी आवश्यकता नाही, तसेच वेळेचे देखील बचत होते. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळेल. कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्याला 10,000 रुपयांच्या आर्थिक सहाय्य मदत केली जाईल.
  • शेतकरी पशुपालनासाठी कडबा कुट्टी मशीन योजना प्रस्तावित होते. कडबा कुट्टी मशीनच्या मदतीने चारा हा अत्यंत कमी वेळेत कापला जाईल. या मशीनमुळे चारा करताना कोणतीही चाऱ्याची नास धूस होत नाही.Kadba Kutti Machine Yojana 2024
  • या योजनेमुळे पशुपालन करण्यासाठी शेतकरी आकर्षित होतात.

कडबा कुट्टी योजनेची पात्रता काय आहे ?

  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. या योजने अंतर्गत कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेतला असेल तर शेकऱ्या ला ती मशीन विकत येत नाही.
  • या योजनेचा लाभ हा मुंबई व मुंबई उपनगर मध्ये असलेल्या नागरिकांना घेता येणार नाही, या योजनेतून त्यांना वगळून टाकण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पशु असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • कडबा कुट्टी मशीन देण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्याचे नागरकांना या योजनेचा लाभ घेता येईल. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराकडे कमीत कमी दोन जनावरे असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांनी यापूर्वी कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा लाभार्थ्याला पुन्हा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Kadba Kutti Machine Yojana 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • अर्जदाराच्या बँक खाते पासबुक
  • अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
  • रोजगाराचे उत्पन्नाचा प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • कडबा कुट्टी मशीन खरेदीचे बिल
  • जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र

Kadba Kutti Machine Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर लाभार्थ्याला आपली नोंदणी करावी लागेल तयार लॉगिन आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. Kadba Kutti Machine Yojana 2024
  • जर तुम्ही युजरने लॉगिन आयडी पासवर्ड तयार केलेला नसेल तर तूम्हाला नवीन अर्ज नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केलं तर शेती योजना वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सुरुवात करण्यात आलेली सर्व योजना ची लिस्ट तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज दिसेल. संपूर्ण माहिती अचूकपणे भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. चुकलेला आहे ना याची खात्री करून घ्या आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजना लागू करू शकता. सर्व शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घ्यावा.

भारतातील सर्व नागरिकांना आता दिले जाईल पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार

कडबा कुट्टी योजनेचा अर्ज कसा करावा ?

कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

कडबा कुट्टी योजनेची पात्रता काय आहे ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पशु असणे आवश्यक आहे.

Leave a Comment