Gay Gotha Anudan Yojana 2024 महाराष्ट्र राज्य नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते त्याचप्रमाणे एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केली आहे या योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना असे आहे ही योजना राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आतभार लावण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही एक महत्त्वाची योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो
शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विविध लाभ देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे या योजनेची उद्दिष्टे या योजनेच्या माध्यमातून अर्ज कसा करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत जर तुम्हालाही गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Gay Gotha Anudan Yojana 2024 ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी खूप कमी असतात त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात यात सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागामध्ये शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि आपला उदरनिर्वाह चालवू शकतो अशा विचाराने काय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकत्रिकरण करून राबविण्यात आली आहे याबरोबरच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राचा मनरेगा योजनेमधून ही बांधकाम कामगारांना याचा फायदा दिला जाणार आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याची आहे शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा असे केंद्र सरकारमार्फत सांगितले जात आहे.
ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात त्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकरी रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागात शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि आपल्या उदरनिर्वाह चालवू शकतील अशा विचाराने गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एकत्र करण करून राबवण्यात आली आहे याबरोबरच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राचा मनरेगा योजनेमधून ही बांधकाम कामगारांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा असे केंद्र सरकार मार्फत सांगितले जात आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://www.maharashtra.gov.in
Gay Gotha Anudan Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- जनावरांचे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या रुतून पासून संरक्षण करता यावी यासाठी ही योजना सुरू केली आहे
- महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतो
- गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश जनावरांसाठी पक्के छत किंवा शेड बांधण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावे आणि शेतकरी आत्मनिर्भर बनावे यासाठी ही योजना सुरू केली आहे
- शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे
कोणाला लाभ मिळणार ?
- भटक्या विमुक्त जमाती
- दारिद्र्य रेषेखालील असणारी सर्व कुटुंब
- महिला प्रधान कुटुंब
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भूसुधार योजनेचे लाभार्थी
- अल्पभूधारक शेतकरी
Gay Gotha Anudan Yojana 2024 शासनाला द्यावे लागणारे फोटो :
- काम सुरू करण्यापूर्वी चा फोटो
- काम चालू असताना फोटो
- काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी आणि बोर्डे यांचे फोटो
योजनेसाठी नियम व अटी :
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना घेता येईल
- एका कुटुंबांमधील फक्त एकच सदस्य या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतो
- अर्जदाराकडे किमान दोन ते सहा जनावरे असणे आवश्यक आहे
- जनावराचे टॅगिंग असणे आवश्यक आहे
- अर्जदार पशुपालक असावा त्याला पशुपालनाचे योग्य ज्ञान आणि अनुभव असावे
- , स्वतःच्या क्षेत्रावर वीस ते पन्नास फळझाडे किंवा वृक्ष लागवड केले असावे
Gay Gotha Anudan Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- कुटुंबाचे मनरेगा ओळखपत्र आणि ऑनलाइन जॉब कार्ड
- बँक खाते पासबुक
- ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- जनावराचे टॅगिंग असलेला दाखला
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Gay Gotha Anudan Yojana 2024 गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे :
- Gay Gotha Anudan Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून गाय आणि म्हैस यांच्यासाठी पक्क्या गोठ्याचे बांधकाम करणे सोपे होणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा गुणांसाठी एक गोठा बांधण्यात येणार आहे यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाणार आहे
- सहा पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 जनावरांसाठी एक गोट्या बांधण्यासाठी दुप्पट अनुदान देण्यात येणार आहे
- 12 पेक्षा जास्त जनावरे असतील तर म्हणजेच 18 जनावरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे लाभार्थ्याने जवळ असणे बंधनकारक असणार आहे गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग असणे आवश्यक आहे.
शेळीपालन शेड बांधणे :
- या योजनेच्या माध्यमातून 10 शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 अनुदान दिले जाणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून 20 शेळ्यांसाठी दुप्पट आणि तीच शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान देणे बंधनकारक असणार आहे
- या योजनेअंतर्गत शेळ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शेडमध्ये प्रामुख्याने सिमेंट व विटा किंवा लोखंडे सगळ्यांच्या आधाराने शेड बांधले जाणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान देणे मंजूर करण्यात येईल
Gay Gotha Anudan Yojana 2024 कुक्कुटपालन शेड बांधणे :
- Gay Gotha Anudan Yojana 2024 सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने 100 पक्षांसाठी शेड बांधण्यासाठी रूपे 4970 अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे या शेडमध्ये 100 पक्षी सांभाळणे शक्य होणार आहे
- जर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्या वर केल्यास शेड साठी दुप्पट अनुदान दिले जाणार आहे
- जर अर्जदाराकडे 100 पक्षी उपलब्ध नसल्यास त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती दोन जमीनदाराची मागणी करणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे लाभार्थ्यांना बंधनकारक राहील
योजना दूत भरती अंतर्गत बेरोजगार तरुणांना मिळणार व्यवसायाची संधी
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार शेतकरी असावा
या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
जनावरांचे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंपासून संरक्षण व्हावे