देवदासी योजनेतून महिलांना दिले जाणार 50 हजारांची आर्थिक मदत ; इथे करा अर्ज : Devdasi Kalyan Yojana 2024

Devdasi Kalyan Yojana 2024 ; देवदासी कल्याण योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या अशा मुलींना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. देवदासी कल्याण योजना या महिला व बालविकास विभागाकडून झालेल्या महत्त्वपूर्ण योजना आहे. अंतर्गत मिळणारे आर्थिक मदत या अर्थाने जमा केली जाते. अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. देवदासी साठी सरकार राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने देवदासी कल्याण साठी देवदासी कल्याण योजना सुरू केल्या असून देवदासी कल्याण देवदासी महिला आहेत किंवा त्यांच्या मुली आहेत त्यांना सरकार द्वारा आर्थिक मदत केली जाणार आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024

देवदास योजनेअंतर्गत देवस्थानच्या मुली असेल तर अशा मुलींना लग्नासाठी 25000 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते जर अशा मुलींना लग्नासाठी 25000 रुपये अंतर्गत केली जाते जर मुलगी पदवीधर असेल तर त्यांच्या लग्नासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. देवदासी कल्याण योजनेअंतर्गत मुलींचे शिक्षण चालू असेल तर त्यांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दरवर्षी 1600 रुपये मुलींना एखादा 1750 कृपया आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते. जेणेकरून विद्यार्थी आपल्या वर्षाचा खर्च भागवू शकतील व पुस्तके शाळेचा गणवेश या सर्व गोष्टींचा हातभार लागेल. देवदासी कल्याण योजना बद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

देवदासी कल्याण योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • महिला व त्यांच्या मुलीचा आत्मनिर्भर बनतील.
  • त्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • देवदासी ला व त्यांच्या मुलीला एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जातो.
  • राज्यातील देवदासी व त्यांची मुलगी जीवनमान सुधारेल.Devdasi Kalyan Yojana 2024
  • राज्यातील देवदासी व त्यांच्या मुली आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/csr.php

देवदासी कल्याण योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ?

  • देवदासी कल्याण योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.Devdasi Kalyan Yojana 2024
  • त्यामुळे कुठल्याही अडचणीचा सामना या योजनेचा अर्ज करताना करावा लागणार नाही.
  • महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना राबवण्यात आली आहे.
  • देवदासी कल्याण योजना लाभ हा देवदास व त्यांच्या मुली देवदासी या योजनेसाठी पात्र आहे.

देवदासी कल्याण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदत काय आहे ?

  • देवदास च्या मुलीला त्यांच्या लग्नासाठी विवाह सोहळ्यासाठी खर्चा करिता मुलगी पद पदवीधर नसेल तर 25000 रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे.Devdasi Kalyan Yojana 2024
  • जर मुलगी पदवीधर असेल तर 50 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

देवदास कल्याण योजनेचे नियम व अटी काय आहेत ?

  • देवदासी योजनेचा मराठी विविध नमुन्यातील अर्ज संबंधित महिला व बालविकास अधिकारी कडे आवश्यक कागदपत्रे सहित विवाह पूर्ती नंतर 90 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. Devdasi Kalyan Yojana 2024
  • देवदासी कल्याण योजना चा लाभ हा महाराष्ट्रात राज्यातील देवदासी त्यांच्या मुली घेऊ शकतात.
  • अर्जदार देवदासी 1996 पूर्वीचे मान्यताप्राप्त देवदास असावी. Devdasi Kalyan Yojana 2024
  • महाराष्ट्र राज्यात बाहेरील देवदासी तसेच त्यांच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • देवदासीची महाराष्ट्रात 10 वर्षाचे वास्तव्य असावे नैनो त्याशिवाय या लाभार्थी लाभ घेता येणार नाही.
  • देवदासी किंवा तिच्या मुलीचे वय विवाहासाठी 18 वर्षे पूर्ण वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे लागतील.

देवदासी कल्याण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • देवदासी असल्याबाबतचा दाखला
  • विवाह नमुन्यातील अर्ज
  • वधूचा वयाचा दाखला
  • वराच्या वयाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
  • प्रथम विवाह असल्याचे हमीपत्र
  • पदवीधर असल्यास पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जातीचा प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

आवश्यक माहिती :

  • या आवश्यक कागदपत्रांवर तुम्हीदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • ज्या उमेदवारांकडे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसते.
  • ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही .
  • त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

देवदासी कल्याण योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • देवदासी कल्याण योजना चा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळील क्षेत्रात जिल्हा कार्यालयात जावे लागेल. Devdasi Kalyan Yojana 2024
  • तेथील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन देवदासी कल्याण योजनेचा अर्ज द्यावा.
  • अर्थात विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागते.
  • जर हा अर्ज देवदासी वापरती केलेला असेल तर लगेच विवाह प्रसंगी 25,000 रुपये दिले जातात.
  • जर वधू पदवीधर असेल तर 50 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. Devdasi Kalyan Yojana 2024
  • मंजुरी देऊन ही रक्कम दर्जाचा बँक खात्यात जमा करावी लागेल. Devdasi Kalyan Yojana 2024
  • अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही देवदास कल्याण योजना करू शकता.

केंद्र सरकारमार्फत गरीब कुटुंबातील नागरिकांना दिले जाते 5 लाख रुपयाचे उपचार मोफत

देवदासी कल्याण योजनेचा अर्ज कसा करावा ?

देवदासी कल्याण योजना चा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

देवदास कल्याण योजनेचे नियम व अटी काय आहेत ?

देवदासीची महाराष्ट्रात 10 वर्षाचे वास्तव्य असावे नैनो त्याशिवाय या लाभार्थी लाभ घेता येणार नाही.

देवदासी कल्याण योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ?

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना राबवण्यात आली आहे.

देवदासी कल्याण योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

देवदासी ला व त्यांच्या मुलीला एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जातो.

Leave a Comment