CM Tirth Darshan Yojana 2024 महाराष्ट्र राज्यामधील सर्व धार्मिक यांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारने मोठे आनंदाची बातमी दिली आहे आता ज्येष्ठ नागरिकांना देशांमधील महत्वाचे तीर्थस्थान पैकी निवडक तीर्थस्थानाचे मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात आली आहे.यासंदर्भातील शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे या योजनेअंतर्गत देशांमधील एकूण 73 आणि महाराष्ट्रामधील 66 अशी एकूण 139 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थ स्थळांचा समावेश राज्य सरकारने केला आहे.
जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ स्थळावर जाऊन दर्शन घेता येईल तेही मोफत.महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिकांना देशांमधील महत्त्वाचे तीर्थ स्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत देशांमधील महत्त्वाच्या तीर्थस्थानाचे दर्शन घेता येणार आहे तीर्थक्षेत्रांना जाऊन मनशांती अध्यात्मिक पातळी गाठणे जीवन सुखकर व्हावे यासाठी राज्यांमधील सर्व धार्मिक यांमधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ शाळांचे मोफत दर्शन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
CM Tirth Darshan Yojana 2024 थोडक्यात माहिती :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 मध्ये देशांमधील आणि राज्यांमधील प्रमुख तीर्थस्थान यांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या तीर्थक्षेत्र पैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेअंतर्गत एक वेळ लाभ मिळणार आहे याबरोबरच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.या योजनेमध्ये भोजन प्रवास निवास इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
CM Tirth Darshan Yojana 2024 लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेच्या माध्यमातून रेल्वे तसेच प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या आणि रेल्वे प्रवासासाठी समक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपनीची निवड करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिती द्वारे केली जाणार आहे याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल तसेच प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे.
CM Tirth Darshan Yojana 2024 राज्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशांमधील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेची घोषणा केली होती यानुसार तेथे दर्शन योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये भारतामध्ये एकूण 73 व महाराष्ट्रामधील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.देशांमधील मोठा तीर्थस्थळांना एकदा तरी भेट देण्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते परंतु घरची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे किंवा सोबत येण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहते.
जिव्हाळा योजनेतून दिले जाते पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज ; असा करा अर्ज
अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रांना जाता यावे यासाठी राज्यांमधील सर्व धार्मिक यांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतामधील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत मिळणार आहे.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये भारतामधील आणि महाराष्ट्रामधील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेच्या माध्यमातून निर्धारित तीर्थ क्षेत्रापैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी असते यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवास इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असेल.
CM Tirth Darshan Yojana 2024 योजनेची उद्दिष्टे :
- राज्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
- या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थ दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे
- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही
- या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आले आहे जेणेकरून सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल CM Tirth Darshan Yojana 2024
CM Tirth Darshan Yojana 2024 तरतुदी :
- 75 वर्षावरील लाभार्थ्यांना त्यांच्या सहाय्यकाची एकाला सोबत घेण्याची परवानगी असेल मात्र हे अर्जदाराला अर्जामध्ये नमूद करावे लागेल
- 75 वर्षांवरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही सहाय्यक प्रवासी अर्जदार प्रवास करण्यास पात्र असणार आहे
- प्रवासामध्ये सहाय्यक प्रवास घेण्याची सुविधा आहे तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल
- जर दोन्ही पती-पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासोबत एक सहाय्यक घेता येऊ शकतो
- सहाय्यक प्रवासी चे वय 21 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक राहील
- प्रवासी पती-पत्नी आणि सहाय्यक आणि प्रवासाची संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे
CM Tirth Darshan Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा
- लाभार्थ्याचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील
- लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
- त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार अथवा खासदार नसावा
- कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे
- लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारचा आजार नसावा.
CM Tirth Darshan Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- CM Tirth Darshan Yojana 2024 लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल
- लवकरच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रात द्वारे विनामूल्य अर्ज सादर करण्याची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे
- यासाठी बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी समकक्ष अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे
- फक्त निवड झालेल्या व्यक्तीलाच तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जाता येऊ शकेल
- यासोबतच इतर व्यक्तींना सोबत घेऊन जाता येणार नाही परंतु 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवन साथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्यासोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल
- सहायकाचे वय 21 ते 50 वर्षे दरम्यान असावे पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असल्यास फक्त एकाची निवड झाली असल्यास दोघांना यात्रेला पाठवण्याबद्दल समाज कल्याण आयुक्त निर्णय घेऊ शकतील
- सोबत प्रवास करत असताना मदतनीस नेण्याची सोय नसेल तसेच दोघांचे वय 75 वर्षापेक्षा अधिक असल्यास आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत माहितीसाठी व्हिडिओद्वारे माहिती पहा :
video credit : marathicorner
FAQ :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्रता काय आहे ?
लाभार्थ्याचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रात द्वारे अर्ज करावा लागेल
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
राज्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे