देशातील तरुणांना व्यवसायासाठी मिळणार 10 लाखापर्यंत कर्ज ; पहा अर्ज प्रक्रिया : Annasaheb Patil Loan Yojana 2024
Annasaheb Patil Loan Yojana 2024 ; प्रत्येक वर्षी राज्यभरात लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. मात्र उच्च शिक्षण घेऊन ही प्रत्येकाला नोकरी मिळते याची गॅरंटी राहिली नाही. त्यामुळे अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून बिनव्याजी … Read more