ह्या महिलांना मिळणार ७००० रु महिना, ”विमा सखी योजना” सरकार ची महिला साठी नवी योजना.

Bima sakhi yojana 2024: ह्या महिलांना मिळणार ७००० रु महिना, ”विमा सखी योजना” सरकार ची महिला साठी नवी योजना.
ह्या योजनेचे नावआहे ”विमा सखी योजना” हि योजना केंद्र सरकार द्वारे खास महिलांसाठी सुरु केली हि योजना. केंद्र सरकार कडून महिला सक्षमीकरना साठी विमा सखी योजना जाहीर केली आह.

आजच्या काळात महिलांना आर्थिक स्वावलंबनाची गरज आहे, आणि त्यासाठी केंद्र सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली आहे – विमा सखी योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना नवे रोजगार मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. चला, या योजनेविषयी सखोल माहिती घेऊया!

विमा सखी योजना म्हणजे काय?

विमा सखी योजना ही एलआयसी (जीवन विमा निगम) कडून चालवली जाणारी एक विशेष योजना आहे, जी फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे. ह्या योजने अंतर्गत पात्र महिलांना एकूण ३ वर्ष प्रशिक्षण दिले जाणार.

या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामध्ये त्या एलआयसी एजंट म्हणून काम करणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान, त्यांना दरमहा मानधन मिळेल, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेत योगदान होईल.

ह्या ३ वर्ष्याच्या काळात महिला एलआयसी एजेंट म्हणून काम करू शकणार.Bima sakhi yojana 2024

Bima sakhi yojana:योजनेच्या अटी

ज्या महिला विमा सखी योजना ह्या योजने साठी पात्र ठरतील त्यांना विमा सखी योजना साठी काही महत्वाची कागद पत्रे लागणार आहेत ते खाली दिलेले आहेत ते पाहू.

  • शिक्षण: महिले चे कमीत कमी इयत्ता १० वी पर्यंत चे शिक्षण झालेले असावे
  • वय:महिलेचे वय कमीत कमी १७ वर्ष आणि जास्तीत जास्त ७० वर्ष हवे
  • काम: ३ वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विमा एजेंट म्हणून काम करणार
  • महत्वाची : पदवी पर्यंत चे शिक्षण घेतलेल्या महिलांना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होता येईल Bima sakhi yojana 2024

तीन वर्षात किती मानधन मिळणार

विमा सखी योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व महिलांना सरकार कढून मानधन दिले जाणार आहे
ह्या तीन वर्षां च्या काळात महिलांना २ लाख रुपये दिले जाणार.

प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला ७००० रुपये मानधन दिले जाणार
दुसऱ्या वर्षी ६००० रुपये मानधन दिले जाणार
तसेच तिसऱ्या वर्षी ५००० रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत
आणि ह्या मानधन सोबत च पॉलिसी काढल्याचे कमिशन चे पैसे वेगळे मिळणार आहेतच
दुसरी व तिसऱ्या वर्षाला पैसे मिळणार ते ह्या प्रकारे Bima sakhi yojana 2024 म्हणजे तुम्ही ह्या योजने अंतर्गत जे काही काम करणार आहेत त्याचे पण वेगळे कमिशन मिळणार आहे शिवाय ह्या महिला ना दर वर्षी प्रत्येक महिन्याला वरील प्रमाणे मानधन मिळणार आह

दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणाऱ्या मानधन बाबत

Bima sakhi yojana 2024 स्टायपेंड बाबत एक आत ठेवण्यात आली आहे
ती अटअशी आहे कि पहिल्या वर्षी तुम्ही जेवढ्या पॉलिसी काढून दिल्यात त्यापैकी साधारण ६५ टक्के पॉलिसी या दुसऱ्या वर्षी हि चालूच असायला पाहिजेत. तरच तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे पैसे मिळणार आहेत.Bima sakhi yojana 2024

नव तेजस्वी योजनेतून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते कर्ज ; पहा माहिती

Bima sakhi yojana 2024: अर्ज कसा करावा?

Bima sakhi yojana 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे सोपे आहे. तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत:

जसे कि आपल्याला माहिती आहे हि योजना केंद्र सरकार ने एलआयसी च्या माध्यमातून काढलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्व प्रथम तुम्हाला

  1. एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. “Click here for Bima Sakhi” या लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा, जसे की नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादी.
  4. कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा.

विमा सखी योजना महिलांसाठी एक अनोखी संधी आहे जी त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेईल. या योजनेच्या माध्यमातून महिलांना नवा आत्मविश्वास मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेत योगदान होईल.जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती उपयुक्त आहे, तर तुमच्या मित्रांसोबत शेयर करा आणि या संधीचा लाभ घ्या! आपल्या आयुष्याला एक नवा वळण देण्यासाठी आजच अर्ज करा!Bima sakhi yojana 2024

Leave a Comment