Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध फळबागांची लागवड करावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 100% अनुदान देणारी योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना असे आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध फळपिकांची लागवड करू शकतात आणि त्यांना 100% अनुदान दिले जाते राज्यांमधील फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेची सुरुवात 2018-19 मध्ये झाली या ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे सरकार ही योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबवते.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायचे असेल तर या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी राज्य सरकारमार्फत अनुदान मिळते 100% अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते त्यामुळे शेतकरी सहजरीत्या आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करू शकतात आणि त्यांचे उत्पन्न घेऊ शकतात यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे या योजनेची उद्दिष्टे काय आहेत आणि या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे तसेच या योजनेसाठी अर्ज कुठे करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची असेल तर या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती माहीत असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता अन्यथा तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे या सर्व माहितीसाठी नागरिकांनी आपल्याला शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AD8FABF0B538FA508
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 सविस्तर माहिती :
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान तीन वर्षांमध्ये दिले जाते हे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 शेतकऱ्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे विधान चे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी 80% आणि बागायती झाडांसाठी 90% असणे बंधनकारक आहे सरकारमार्फत निश्चित केले गेलेले प्रमाण काय कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वतः खर्च करून रोपे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक असेल वर दिलेल्या नियमांचे पालन केल्यानंतरच राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.
योजनेचे फायदे काय आहेत ?
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामध्ये फळबाग लागवड करण्यासाठी 100% अनुदान दिले जाते
- त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 कोणत्या पिकाला किती अनुदान ?
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना 100% अनुदान तीन वर्षांमध्ये दिले जाते म्हणजेच पहिल्या वर्षी 50% दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के याप्रमाणे अनुदान दिले जाते.
योजनेसाठी पात्रता :
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक राहील
- या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येणार आहे
- महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही
- शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे
- ज्या अर्जदार शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर अवलंबून आहे अशा सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार केला जाईल
- या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतीचा व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे इतर संस्थांमार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक राहील शेतामध्ये सह हिस्सेदार असेल तर हिसे दाराची संमतीपत्र असणे आवश्यक आहे
- अर्जदार शेतकऱ्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजनेमध्ये फळपिकांची लागवड केली असेल तर ते क्षेत्र सोडून इतर क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ दिला जाईल
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- सातबारा आणि 8 अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- हमीपत्र
- शेतीमध्ये हिस्सेदार असेल तर संमती पत्र
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
- अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल
- यामध्ये तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे
- त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आणि आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत 4 कोटी 22 लाख गावी होणार मॉडेल गाव
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा शेतकरी असावा आणि अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असावी
या योजनेअंतर्गत किती टप्प्यात अनुदान मिळते ?
तीन टप्प्यात