Ayushman Bharat Card Yojana 2024 ; महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जात आहे. प्रज्ञा अंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि लाभार्थी गटात निश्चित केलेल्या आजारावर उपचार केले जात आहे. 1 एप्रिल 2020 रोजी राज्यात एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित सुरू केली आहे.
राज्य आरोग्य व संस्थेमार्फत पात्र लाभार्थी कुटुंबाच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रत्येक कुटुंब 797 रक्कम प्रेम सिका विमा म्हणून दिले जाते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी राज्य सरकारकडून संपूर्ण नदी दिला जातो, उत्तर प्रधानमंत्री योजनेवर होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये 7.40 ज्या प्रमाणात करण्यात आली आहे. सरकार प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना 2018 ला सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. देशभरातील गरीब नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते मात्र या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 5 लाख रुपयाचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना होत आहे.
Ayushman Bharat Card Yojana 2024 म्हणजे काय ?
- आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड योजने संपूर्ण माहिती पाहणार आहोत आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे सर्वांनी उमा काढणे आवश्यक झाला आहे.
- मात्रा आर्थिक परिस्थिती मुळे अनेक जणांना सुरक्षा विमा काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे देशातील अनेक नियोजन विमा संरक्षण देत नाही. यात प्रमुख कारण म्हणजे त्यांची परिस्थिती ही आहे.
- अनेकांची इच्छा असूनही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण विमा कवच दिवस संरक्षण देत नाही. मात्र केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल कुटुंबातील परिवारांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवल्या जातात.
- जेणेकरून आर्थिक दृष्ट्या परिस्थितीत नसल्यामुळे देशातील कोणताही व्यक्ती आरोग्य सुविधा पासून वंचित राहू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश असतो. Ayushman Bharat Card Yojana 2024
- त्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आरोग्य विमानाचा लाभ मेळावा यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. जय ज्ञान अंतर्गत देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.
- आणि या योजनेद्वारे त्यांचा मोफत उपचारी केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
आयुष्यमान भारत कार्ड योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे हा सरकारचा या योजनेमागील महत्त्वाचा उद्देश आहे. यामुळे सामान्य जनतेला मोफत आणि चांगल्या प्रकारचे रुग्णालय उच्चार घेता येत नाही आहेत.
- आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील कुटुंबातील व्यक्तीला जर दुर्गा आजार झाला कार्तिक अडचणीमुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाही. सामान्य जनतेला या अडचणींचा सामना करावा लागतो.
- त्यामुळे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे.Ayushman Bharat Card Yojana 2024
Ayushman Bharat Card Yojana 2024 सुविधा काय आहेत ?
- तुम्हाला असलेल्या रोगावर या योजनेअंतर्गत उपचार केले जातात. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत पाठपुरावा या योजनेअंतर्गत केला जातो. Ayushman Bharat Card Yojana 2024
- रुग्णालयात दाखवणे औषध आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाची देखभाल प्रयोगशाळेतील विविध चाचण्या वैद्यकीय उपचार इत्यादी कामे या योजनेअंतर्गत केली जातात.
- या योजनेअंतर्गत वैद्यकीय तपासणी आणि उपचार या योजनेतून चांगल्या प्रकारे मिळतात. तुमच्या दरम्यान उद्भवलेला कॉम्प्लिकेशन चे उच्चारली यातून या योजनेअंतर्गत केले जातात.
आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत कोणत्या आजार बरे केले जातात ?
- जळते
- हृदय रोग
- हृदय रक्तवाहिनी संबंधी शस्त्रक्रिया
- क्रिटिकल केअर
- त्वचा विज्ञान
- इंडोकल जी
- सामान्य औषध
- सामान्य शास्त्र क्रिया
- रक्त विज्ञान
- संसर्गजन्य रोग इंटरनेशन रेडिओलॉजी
- नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- नेफरोलॉजी
- न्यूरो सर्जरी
- प्रसुतीशास्त्र आणि स्थिर रोग
- नेत्र रोग
- आर्थोपेडिक
Ayushman Bharat Card Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड काढून या योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्र आयुष्यमान भारत योजना ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे काम करत आहेत.Ayushman Bharat Card Yojana 2024
- या योजनेअंतर्गत मिळणारी उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. 2011 च्या जनगणनेनुसार ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.
- आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 10 कोटीहून अधिक बी पी एस कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून दिला जातो. आयुष्यमान भारत योजना जनार्दन योजना म्हणून ओळखली जाते.
आयुष्यमान भारत कार्ड योजनेची पात्रता काय आहे ?
- पात्रता प्रामुख्याने सामाजिक तसेच आर्थिक जनगणना डेटाबेस वर आधारित असते.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदाराचे वय 16 वर्षे पूर्ण असावे.Ayushman Bharat Card Yojana 2024
- अर्जदार आधारित दारिद्र्य रेषेखालील असावा.
Ayushman Bharat Card Yojana 2024 कागदपत्रे कोणती ?
- रहिवासी प्रमाणपत्र
- शिधापत्रिका
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर
Ayushman Bharat Card Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- यासाठी सर्वप्रथम आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर लॉगिन केल्यानंतर होम पेजवर आपल्या मोबाईल नंबर आणि कॅप चा कोड टाकावा लागेल.
- त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागलेली चळवळ घेऊन जाईल. आता तुम्ही या राज्यातून योजनेसाठी अर्ज करत आहात त्या राज्याची निवड करा.
- रेशन कार्ड नंबर इत्यादी माहिती भरून टाका. त्यानंतर कौटुंबिक सदस्य या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या भारताची माहिती तपासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकता.
- सर्व नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घ्यावा.Ayushman Bharat Card Yojana 2024
देशातील शेतकऱ्यांना मिळणारा खताचे प्रशिक्षण
आयुष्यमान भारत योजनेचा अर्ज कसा करावा ?
आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आयुष्यमान भारत कार्ड योजनेची पात्रता काय आहे ?
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.