केंद्र सरकारमार्फत गरीब कुटुंबातील नागरिकांना दिले जाते 5 लाख रुपयाचे उपचार मोफत ; पहा माहिती : Ayushman Bharat Card Yojana 2024

Ayushman Bharat Card Yojana 2024 ; महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालय मार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि लाभार्थी गटात निश्चित केलेला आजारावर मोफत उपचार पुरविले जात आहेत. 1 एप्रिल 2020 रोजी राज्यात एकात्मिकआरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्र सुरू केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात सध्या नागरिकांना या योजनेचा समावेश घेता येतो. केंद्र सह अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रारंभ करण्यात आल्या असून 30.06.2024 पर्यंत, देशात आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PAWN) अंतर्गत 34.7 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत..

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य सरकार द्वारे राबवली जाणारी आरोग्य विमा योजना असून सरकारने खाजगी रुग्णालयात निश्चित केलेल्या आजारावर मोफत उपचार केले जातात. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना 2018 ला सुरू केली आहे. योजना प्रगत देशभरातील गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहे. देशभरातील गरीब नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाहीत मात्र या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 5 लाख रुपयांचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून योजनेतून दिला जाणारा लाभ देशातील पोटामध्ये नागरिकांना होत आहे.

आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे काय ?

  • देशभरातील गरीब नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते.
  • मात्र आयुष्यमान कार्ड योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे.
  • याचा लाभ देशातील कोट्यावधी नागरिकांना होत आहे. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवन शैलीमुळे सर्वांनी आरोग्य विमा काढणे आवश्यक झाला आहे.
  • आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जणांना सुरक्षित विमा काढण्यास अडचणी येतात.
  • त्यामुळे देशातील अनेक जण विमा संरक्षण घेत नाही. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • त्यात प्रमुख कारण म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ही आहे.
  • अनेकांचे इच्छा असूनही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण विमा कवच किंवा संरक्षण घेत नाही.
  • आर्थिक दुर्बल कुटुंबातील परिवाराला वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आरोग्य विमा व सेवा पुरवल्या जातात.
  • जेणेकरून आर्थिक दृष्ट्या देशातील परिस्थिती नसल्यामुळे देशातील कोणताही व्यक्ती आरोग्य सुविधा पासून वंचित राहू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
  • इतिहासातील केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आरोग्य विभागाचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • या योजनेद्वारे देशातील नागरिकांना 5 लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो आणि याद्वारे त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://abdm.gov.in

या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • आयुष्यमान भारत योजनाअंतर्गत देशातील गरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • त्यामुळे सामान्य जनतेला मोफत आणि चांगल्या प्रकारच्या रुग्णालयात उपचार घेता येतो.
  • आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील कुटुंबातील व्यक्तीला आजार झाल्यासारखी अडचणीमुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाहीत. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • सामान्य जनतेलाही याच अडचणींना सामना करावा लागतो .
  • त्यामुळे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे.

या योजनेचे फायदे काय आहेत ?

  • ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड काढून या योजनेचा लाभ घेता येतो. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • आयुष्यमान भारत योजना जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते.
  • महाराष्ट्राचा आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले एकत्रित काम करीत आहे.
  • आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 10 कोटीहून अधिक द्वितीय कुटुंबाचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • अंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.
  • 2011 च्या जनगणने मध्ये ज्याची नोंदणी झालेली आहे त्यांचा प्रधानमंत्री योजना अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी उपचार पूर्णपणे त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण येणार नाही.

या योजनेचे पात्रता काय आहे ?

  • पात्रता प्रामुख्याने सामाजिक आर्थिक जनगणना डेटाबेस वर आधारित आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराचे वय 16 वर्षे पूर्ण असावे.Ayushman Bharat Card Yojana 2024
  • या योजनेचा अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा.

आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती ?

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • आयुष्यमान भारत कार्ड देण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत.

या योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • आयुष्यमान भारत योजना चा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम आयुष्यमान भारत योजना अर्ज करण्यासाठी आधुनिक वेबसाईटवर लॉगिन करा.
  • त्यानंतर लॉगिन केल्यानंतर होम पेजवर असल्यास तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकावा लागेल.
  • त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी तुम्हाला प्रधानमंत्री योजनेच्या लॉगिन घेऊन जावे.
  • त्यानंतर तुम्ही आता तुम्ही ज्या राज्यातून योजनेसाठी अर्ज करत आहात त्या राज्याची निवड करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर तुमचे नाव राशन कार्ड नंबर इत्यादी माहिती भरा.Ayushman Bharat Card Yojana 2024
  • त्यानंतर कौटुंबिक सदस्य या कुठे गेला वर क्लिक करा आणि आपल्याला भारताची माहिती तपासता येईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा अर्ज करू शकता. Ayushman Bharat Card Yojana 2024
  • तरी सर्व गरीब कुटुंबातील व मागासवर्गीय कुटुंबातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.आयुष्यमान भारत असणे अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • त्यामुळे सामान्य जनतेला मोफत आणि चांगल्या प्रकारच्या रुग्णालयात उपचार घेता येतो.

देशातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत 31 लाख रुपये 

या योजनेचा अर्ज कसा करावा ?

आयुष्यमान भारत योजना चा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने करावा.

या योजनेचे पात्रता काय आहे ?

पात्रता प्रामुख्याने सामाजिक आर्थिक जनगणना डेटाबेस वर आधारित आहे.

या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

आयुष्यमान भारत असणे अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

या योजनेचे फायदे काय आहेत ?

या योजनेअंतर्गत मिळणारी उपचार पूर्णपणे त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण येणार नाही.

Leave a Comment