रोजगार संघटन योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मिळणार व्यवसायाची संधी ; योजनेसाठी काय आहेत अटी व शर्ती ? Rojgar Sangam Yojana 2024
Rojgar Sangam Yojana 2024 महाराष्ट्र मधील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगार संगम योजना 2024 सुरू केले आहे या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात उमेदवाराकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे विज्ञान शाखेचे अंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता … Read more