आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळते 3 लाखाची मदत ; पहा माहिती : Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024
Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 राज्यातील जातीभेद कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना देखील राबवल्या जात आहेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील जातिभेद कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह अनुदान योजना 2024 सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून 50000 प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर … Read more