फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान ; पहा काय आहे योजना : Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana 2024 महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध फळबागांची लागवड करावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 100% अनुदान देणारी योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना असे आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध फळपिकांची लागवड करू शकतात आणि त्यांना 100% अनुदान … Read more