Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द करून नवीन अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत पावसाळ्यात बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना आधार देणारी एक महत्त्वाची रचना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करत असताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह नोंदणीकृत संस्था इत्यादी मधील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तसेच खाजगी शेतकऱ्यांकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार त्यानंतर केला जाईल.
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज सोबत शेतकऱ्यांना आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावी लागतील. महाराष्ट्र सरकारने 28 जून 2019 रोजी शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद केली होती.परंतु त्याच्यात एक भाजीसाठी अनुदान देण्याची तरतूद या योजनेमध्ये नसल्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर हॉटेल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे लागवडीसाठी अनुदान देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे.
याआधी शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी 600 रुपये देण्याची तरतूद केली आहे तसेच फक्त रोपाच्या किमतीपेक्षा 80% किंवा 50% अनुदान लाभार्थ्यांचे भूदान मर्यादेनुसार देण्याची तरतूद आहे रोप वनातील पाणी देणे खत देणे संरक्षण इत्यादी तरतूद करण्यात आलेली नव्हती त्यामुळे ही योजना रद्द करून त्याऐवजी दोन हेक्टर साठी 1200 रोपे लागवड आणि देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद नवीन योजनेमध्ये करण्यात आली आहे.
बांबू हे एक बहुपयोगी वनस्पती आहे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे त्याला हिरवे सोने म्हणून ओळखले जाते बांबूचे गरिबांच्या जीवनात व ग्रामीण उद्योगात विशेष स्थान आहे बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू अभियान एन डी एम ची स्थापना केलेली होती.या अनुषंगाने शेतकऱ्याची उपजीविका उंचावण्यासाठी शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे.
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय 28 जून 2019 रोजी मंजूर करण्यात आला होता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मागणी केल्यास एक हेक्टर क्षेत्रासाठी 600 टिशू कल्चर रोपे दिली जात असत या योजनेच्या माध्यमातून रोपे लागवड नोंदणी संरक्षण इत्यादी खर्च मात्र शेतकऱ्यांना करावा लागत होता.रोपाच्या किमतीच्या 80% किंवा 50% अनुदान म्हणून अनुक्रमे चार हेक्टरच्या खाली किंवा चार हेक्टरच्या वर सुधारणा असल्यास ध्येय होते त्यानुसार या योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड करण्यासाठी फक्त 600 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती परंतु रोगाची वेग वाढीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 संपूर्ण माहिती :
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन अटल बांबू योजनेअंतर्गत टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा आणि त्याच्या देखभालीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना 50 टक्के रक्कम एकूण 175 रुपये अनुदान म्हणून तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे या अनुदानाची विभागणी प्रथम वर्षात 90 रुपये द्वितीय वर्षात ₹50 आणि तृतीय वर्षात 35 रुपये प्रति रोप याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या रोपाची रक्कम अनुदानाच्या पहिल्या हप्त्यातून समायोजित करण्यात येईल या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबूची रोपे पाच बाय चार मीटर अंतरावर लागवड करावी लागेल याचे अनुदान वर्षाच्या शेवटी देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह आणि नोंदणी संस्था इत्यादींचे नाव सुरुवातीला ऑनलाइन अर्ज त्या ठिकाणी नमूद करावे.
शबरी घरकुल योजनेतून राज्य सरकार देते अनुदान ; असा करा अर्ज
अटल बांबू समृद्धी योजनेचे उद्दिष्ट :
- शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे
- शेतामधून मिळणाऱ्या उत्पादनांना जोड देण्यासाठी आणि हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी पायाभूत होण्यासाठी आणि उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाची आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेतजमिनीवरील बांबू लागवड क्षेत्र वाढवणे
- बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे
- यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल Atal Bamboo Samriddhi Yojana 2024
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 टिशू कल्चर बांबू रोपासाठी प्रजाती :
महाराष्ट्रामध्ये मानवेल, कटांग, या प्रजाती विदर्भ क्षेत्रामध्ये तर माणगाव ही प्रजाती कोकण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करत असणाऱ्या तज्ञ सोबत चर्चा करून वरील तीन स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील पाच प्रजाती निवडण्यात आल्या आहेत.
- बांबुसा बालकऑ
- बांबुसा नूतन
- डँड्रकॅलिस एसपर
- बांबुसा तुलडा
- डँड्रकॅलिस बेंडीसी
बांबू उत्पादनाचे फायदे :
- बांबू कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतो म्हणून हा शुद्ध होते
- बांबू अनेक प्राणी आणि प्राणी निवास स्थान प्रदान करीत आहे जैवविविधता स्वातंत्र्यता
- बांबूचे झाड पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे पाण्याचा बचाव होतो
- बांबूचा वापर विविध प्रकारे केला जातो त्यामुळे अनेक कारणांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनतो
- बांबूचा शाळा इमारत बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो
- बांबूच्या पिकांच्या मजकुराची आवश्यकता असते त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्यवस्था निर्माण होते
- बांबूचा वापर विविध प्रकारच्या हस्तकला बनवण्यासाठी केला जातो
- बांबूचा वापर इंधन साठी केला जातो
अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराकडे शेतीची सुविधा उपलब्ध असावी
- बांबू उत्पादनासाठी आवश्यक असलेली जमीन एक हेक्टर पर्यंत आहे
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 नियम व अटी :
- फक्त महाराष्ट्र मधील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल
- महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही
- अर्जदार बांबू रोपात उत्पन्न प्राप्त करण्यासाठी स्थानक नियुक्ती आवश्यक आहे
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल
- अर्जदाराने महाराष्ट्र मधील कोणत्याही केंद्राच्या किंवा राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी लाभ घेतला असेल त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही
अटल बांबू समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 अटल बांबू समृद्धी योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
- अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला बॉम्बे बोर्ड मध्ये बॉम्बे जन्मावर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुमच्या समोर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज ओपन होईल
- अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला भरावी लागेल
- आवश्यक ती सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने अटल बांबू समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकता.
FAQ :
1) अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा शेतकरी असावा
2) अटल बांबू समृद्धी योजनेसाठी नियम काय आहे ?
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल
3) अटल बांबू समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल