अपंग व दिव्यांग व्यक्तींना मिळणारा आता एक वर्षाचा मोफत पास ; इथे करा अर्ज : Apang Bus Savlat Yojana 2024

Apang Bus Savlat Yojana 2024 अपंग बसवलेत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ औरंगाबाद दिव्यांग नागरिकांना बस प्रवासात सवलत देते. अनेक प्रकारच्या अपंग व्यक्तींना सवलतीच्या आधारावर प्रवास करता येतो. अपंग दिव्यांग नागरिकांसाठी अपंग बस सवलत योजना ही एक उत्तम योजना आहे. या योजनेअंतर्गत एसटी बस मध्ये प्रवासाच्या तिकिटात सवलत मिळते. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला एक दिवसात दोन प्रवासापर्यंत सवलत मिळणार आहे. यासाठी जे अपंगत्व दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना मिळालेले विविध अपंगत्व दिव्यांग व प्रमाणपत्र दाखवावे लागेल. हे दाखवलंय योजनेतून महाराष्ट्रातील राज्यांमध्ये प्रकारचे एसटी बस मध्ये सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Apang Bus Savlat Yojana 2024

आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अपंग बसावेत योजनेची माहिती पाहणार आहोत. अपंग संवाद योजनेची माहिती अपंग बसवलेत योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे अपंग व दुर्मिळ नागरिकांना बस सवलत योजनेचा लाभ देऊन अपंग व दिव्यांग नागरी महाराष्ट्र राज्यात एसटी बसचे मोफत प्रवास किंवा सवलतीच्या दरात प्रवास करू शकतील. या योजनेअंतर्गत अपंग व दिव्यांग व्यक्ती अन जेष्ठ नागरिक बस स्टॅन्ड वरून तिकीट खिडकीवर जाऊन सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करू शकतात. एसटी बस मध्ये दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आरक्षित सीड्स उपलब्ध आहेत. अपंग, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना बस स्टँड वरून बस पर्यंत पोहोचवण्यास मदत करण्यासाठी व्हील चेअर आणि इतर सुविधा ही देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

Apang Bus Savlat Yojana 2024 म्हणजे काय ?

  • अपंग बसवला योजनेअंतर्गत 100% अपंग असलेल्या व्यक्तींना एसटी बस मध्ये विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर जे अपंग 40% ते 99% पर्यंत अपंगत्व असलेले व्यक्ती आणि त्यांचे एसटी बस मध्ये प्रवासाच्या भाड्यावर 50 टक्के सवलत मिळणार आहे.Apang Bus Savalat Yojana 2024
  • या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्षे पूर्ण असलेला नागरिकांना एसटी बस मध्ये 50% सवलत मिळणार आहे. अपंग बसवलेत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणाऱ्या अपंग व्यक्तीसाठी एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बसेसचे मोफत पास दिले जातील.
  • महाराष्ट्रात असे अपंग व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या वयामुळे त्यांना कोणी काम देत नाही त्यामुळे त्यांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते.
  • या सर्व समस्यांना विचार करून बंगाली या व्यक्तींना एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन बस चे मोफत पास देण्याचा विचार करण्यात आलेला आहे.Apang Bus Savlat Yojana 2024

Apang Bus Savlat Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • Apang Bus Savlat Yojana 2024 अपंग व्यक्तींना सशक्त वाद आत मध्ये बनवणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अपंग वादी व्यायाम नागरिकांना एसटी बस मध्ये सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे.
  • अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक किंवा वाहतुकीचा वापर करणे सोपे बनवणे. अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी समाजात समान संधी निर्माण करणे महाराष्ट्रातील अपंग व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.
  • अपंग दिन व्यक्तींना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे सोपे जावे हे योजनेचा मुख्य उद्देश आहे. अशा व्यक्तींना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हाय या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Apang Bus Savalat Yojana 2024

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/CitizensCharter8_TravelTicChart.aspx

Apang Bus Savlat Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • Apang Bus Savlat Yojana 2024 अपंग बसवलेत योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. अपंग व स्वाध्याय देण्यात आला बाबूराव महिला दोघांनाही घेता येऊ शकतो.
  • महाराष्ट्र सरकार मार्फत अपंग बसवलेत योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हिरण्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अंतर्गत राबविण्यात येते.
  • राज्यातील अपंग व देव व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बस पाससाठी अपंग दिव्यांग व्यक्तींना कुठल्याही प्रकारची रक्कम भरावी लागणार नाही.
  • फॅसिलिटी ऑफ पॅरिस अंतर्गत अपंग व्यक्तीच्या जीवनावर सुधारेल. हॅन्ड कॉप फॅसिलिटी ऑफ या योजनेमुळे अपंग व्यक्तींना सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

अपंग बसवले योजनेचा लाभ काय आहे ?

  • अपंग बस सवलेत योजनेअंतर्गत पाच मिळणार आहे त्यामुळे त्यांना प्रवास करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • फॅसिलिटी ऑफMSRTC या योजनेअंतर्गत लाभार्थी अपंगत्व दिव्या व्यक्तींनाMSTRC बसेसचे मोफत वार्षिक बस पास दिले जातात. Apang Bus Savalat Yojana 2024
  • या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वयोगटातील अपंग व्यक्ती न घेता येतो. या योजनेमुळे महाराष्ट्रातला पण व्यक्तीच्या जीवनमान सुधारले व उंचावेल. अपंग बसवलेत योजनेमुळे अपंग दिव्या व्यक्तींना सामाजिक सारथी विकास करता येईल.

Apang Bus Savlat Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • Apang Bus Savlat Yojana 2024 या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र सांभाळून रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा अभंग किंवा दिव्यांग असणे आवश्यक आहे.

अपंग बस योजनेचे नियम व अटी काय आहेत ?

  • महाराष्ट्रात राज्य बाहेरील अपंग विधवा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना घेता येईल. आयुष्यभर माझं जेवण झालं घेण्यासाठी नागरिक अपंग व दिव्यांग असणे आवश्यक आहे.
  • 1 मे 2001 नंतर आपण त्याचे कुटुंबात अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचा दाखला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनामार्फत वेळोवेळी जे पदार्थ सुचवले त्यातील त्या प्रमाणात केले जाते.Apang Bus Savalat Yojana 2024

अपंग बस सवलत योजनेची कागदपत्रे काय आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • MSTRC अपंग स्मार्ट कार्ड असल्याचे झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Apang Bus Savlat Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • अपंग व सवलत योजना चार्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल. या कार्यालयात जाऊन अपंग बसवलेत योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. संपूर्ण माहिती अचूकपणे भरावा लागेल. Apang Bus Savalat Yojana 2024
  • अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र सोडावे लागतील. त्यानंतर करायला जमा करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही अपंग बसवले धोरणाचा अर्ज करू शकता. सर्व अपंग व व्यक्तींना अशी विनंती आहे की त्यांनी अपंग बसवलं तोरणाचा अर्ज करावा.

मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून दिली जाते आर्थिक मदत

अपंग बस सवलत योजनेचा अर्ज कसा करावा ?

अपंग व सवलत योजना चार्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अपंग बस योजनेचे नियम व अटी काय आहेत ?

महाराष्ट्रात राज्य बाहेरील अपंग विधवा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Leave a Comment