आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळते 3 लाखाची मदत ; पहा माहिती : Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 राज्यातील जातीभेद कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना देखील राबवल्या जात आहेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील जातिभेद कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह अनुदान योजना 2024 सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून 50000 प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे अडीच लाख रुपये यांची प्रोत्साहन रक्कम दिली जाते त्यामुळे लाभार्थी जोडण्यास तीन एकूण रक्कम मिळते त्यामुळे केंद्राने राज्य शासनाचा वाटा 50-50 टक्के आहे आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमाती विभक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसऱ्या व्यक्ती हिंदू लिंगायत जैन शेख या धर्मातील असेल तर या विवाह आंतरजातीय विवाह मानले जाते आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 उद्दिष्ट काय आहेत ?

  • जातिभेद कमी करणे सर्वधर्मसमभाव निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यातील जातिभेद कमी करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे अनुसूचित जाती आणि मागास वर्गातील तरुण तरुणींचे जीवनमान सुधारते .
  • आंतरजातीय विवाह बद्दल समाजात असलेले चुकीचे समज दूर करणे राज्यातील समाजात दुसऱ्या धर्माबद्दल असलेले गैरसमज दर दूर करणे .
  • तसेच जातीजातीतील तेल कमी करणे तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना व्यक्तींना एकोप्याने राहण्यासाठी योजना काम करते.

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ही योजना सुरू केलेली आहे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातिभेद कमी करण्यासाठी ही योजना काम करते.
  • राज्यातील जातीय तेढ कमी करून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणे व सरकारच्या यामधील यामागील उद्देश आहे जाती जाती मधील जातीयतेचे तेढ कमी होऊन समाजाचा समानता वाढवी तसेच सर्व जातीतील व्यक्तीमध्ये एकोपा वाढवणे.
  • या योजनांमध्ये माध्यम या माध्यमातून दिलेल्या रक्कम जोडप्याला दिली जाते जेणेकरून त्यांना त्यांचा संसार सुरू करण्यासाठी मदत होईल.Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024
  • अनुसूचित जाती जमातीतील तरुण-तरुणी सोबत लग्न केल्यास ही रक्कम देण्यात येते आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या मद जमा केली जाते .
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येतो यासाठी असलेल्या आर्थिक उत्पन्नाची अट सरकारने रद्द केलेले आहे .
  • बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जाती जमते सवलती मिळण्यास पात्र आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी पद्धत कार्य देण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://sjsa.maharashtra.gov.in

आंतरजातीय विवाह योजनेचे फायदे काय आहे ?

  • Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून लाभार्थी जोडप्यातील 3 लाख रुपये रक्कम त्यांच्या संसारासाठी दिले जाते आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून समाज आणि धर्मातील जातिभेद कमी होण्यास मदत होते.
  • आंतरजातीय योजनेतून मिळालेल्या रकमेतून संबंधित जोडपे लघुउद्योग सुरू करू शकतात आणि स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात आंतरजातीय विवाह अनुदान योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला जोडप्याचा सामाजिक आर्थिक विकास करणे.
  • आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा फायदा होतो राज्य सरकारच्या या योजनेतून आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जाते राज्यातील जातीजातीतील असलेला भेदभाव कमी करण्यासाठी योजना महत्त्वाची ठरते .
  • आणि समाजामध्ये आपुलकी निर्माण होते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत .
  • आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये संबंधित जोडप्याला दिले जातात मराठी सरकारने सुरू केलेल्या आंतरजातीय योजना योजनेसाठी असे जोडपे जे आंतरराष्ट्रीय विवाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातो विवाह करणारी जोडप्यांपैकी नवरा किंवा नवरी अनुसूचित जाती समाजातील असावी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो .
  • आंतरजातीय विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज करता येतो आणि योजनेचा लाभ घेता येतो केवळ अशा जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येईल .
  • त्यांच्या विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 विशेष विवाह 1954 अंतर्गत विवाह झाला असेल संबंधित अर्जदाराचे बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे आंतरजातीय विवाह कोर्ट मॅरेज असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो .
  • आंतरजातीय व्यक्तीने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर असा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरेल
  • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जोडपे वधू किंवा वराचे कुटुंब महानगरपालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
  • पुरावा म्हणून मालमत्ताधारक असल्याचा चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती निवडणूक पुरावा म्हणून सादर करावेत .

आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • तरुण-तरुणीची जाती प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला
  • लग्नाचा फोटो

Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • Antarjatiya Vivah Anudan Yojana 2024 या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल .
  • त्यावर विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्या .
  • अर्ज तपासून घेतल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.

आभा कार्ड योजना म्हणजे काय ?

आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता काय आहे ?

केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातो

आंतरजातीय विवाह योजनेचे फायदे काय आहे ?

आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून लाभार्थी जोडप्यातील 3 लाख रुपये रक्कम त्यांच्या संसारासाठी दिले जाते.

Leave a Comment