Agristack Farmer ID 2024 ॲग्री स्टॅक फार्मर आयडी किंवा शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र याद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी ही केंद्र सरकारकडे केली जाणार आहे यानंतर मुळे केंद्र सरकारला लगेचच डेटा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे केंद्र सरकारच्या वेळी नवनवीन योजना सुरू करणार आहे त्यावेळी या आयडी चा वापर केला जाणार आहे.
केंद्र सरकार मार्फत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आदर्श शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच स्वतंत्र नोंदणी क्रमांक दिले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील 11 कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ओळखपत्र वितरित केली जाणार आहे शेतकऱ्यांना पतपुरवठा, पिक विमा, आणि विविध योजनांचा देवांसाठी अर्ज करत असताना येणाऱ्या अडचणी यामुळे टाळल्या जाऊ शकतात.
ऍग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना विशेष ओळख मिळणार आहे याचे शेतकऱ्यांना फायदे काय होणार आहेत, शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ काय आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Agristack Farmer ID 2024 केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ॲग्री स्टॅक ही योजना राबवण्यासाठी मदत केली जात आहे ॲड्रेस त्याच्या अंमलबजावणीसाठी देशांमध्ये 19 राज्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयात बरोबरच आधीच या परस्पर समंजस करार केले आहेत.शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र आयडी किंवा अग्रेसर कसे बनवायचे याबद्दल आज आपण आपल्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत आणि या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत.
Agristack Farmer ID 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे यासाठी अधिकृत नोंदणी करून झाल्यानंतर यासाठी आधार कार्ड प्रमाणे स्वतंत्र क्रमांक मिळणार आहे केंद्र मंत्रिमंडळ आणि सध्या डिजिटल कृषी अभियानासाठी 2817 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे त्यामुळे या उपक्रमाला गती मिळणार आहे.
देशांमधील 11 कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये ओळख पत्राचे वितरण केले जाणार आहे या ओळख पत्रामध्ये शेतकरी आणि त्यांच्या शेती संबंधित माहितीचा समावेश केला जाणार आहे यासाठी प्रायोगिक प्रकल्प देशांमधील उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आणि तमिळनाडू या सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
Agristack Farmer ID 2024 संपूर्ण माहिती :
Agristack Farmer ID 2024 कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी अग्रेसर हे डेटा आणि डिजिटल सेवन सोबत विविध संलग्न क्षेत्रांना एकत्र करून सेवा पुरवणारा केंद्रीय कृषी विभागाचा एक महत्त्वाचा उपक्रम भारतात राबविण्यात येत आहे या ओळख पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती पीक पेरणी नोंद इत्यादी सर्व माहितीचा समावेश करण्यात येणार आहे ओळख पत्रांमधील माहितीचा फायदा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे या योजनांसाठी अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे हंगामातील पीक स्थिती, हवामान आधारित पीक सल्ले आणि योजनांबद्दल थेट माहिती या ओळख पत्राद्वारे मिळणार आहे.
Agristack Farmer ID 2024 वैशिष्ट्ये :
- Agristack Farmer ID 2024 या ओळख पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची संपूर्ण माहिती सरकारला लगेच मिळणार आहे
- या ओळखपत्रावर ती शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची संपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांच्या लाभाची पात्रता सिद्ध करणे सोपे होईल
- शेतकऱ्यांना नवीन ओळखपत्र अंतर्गत एक विशिष्ट ओळख मिळणार आहे
- शेतकऱ्यांना एक विशेष नंबर दिला जाणार आहे ज्याच्या आधारे शेतकऱ्यांची ओळख पटवणे खूप सोपे होईल
- हे ओळखपत्र आधार कार्ड प्रमाणेच काम आहे जसे की शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखपत्र सिद्ध करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल
- हे ओळखपत्र डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ओळखपत्र मोबाईल किंवा अन्य डिजिटल डिवाइस वरती सहज उपलब्ध होणार आहे.
- हे नवीन ओळखपत्र सर्वप्रथम महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधील राज्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात राबवली जाणार आहे यामध्ये या राज्यांमधील निवडक शेतकऱ्यांना हे ओळखपत्र देण्यात येणार आहे
- Agristack Farmer ID 2024 उपयोगिता फायदे हानी कार्यक्षमता तपासली जाणार आहे ही योजना यशस्वी झाल्यानंतर हे ओळखपत्र संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी हे नवीन ओळखपत्र योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे
- शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी अधिक सहज फायदा होणार आहे तसेच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी प्रक्रिया आता सहज सोप्या पद्धतीने केली जाणार आहे
- त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ होईल आणि शेतीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे आणि डिजिटल पाऊल ठरणार आहे
- महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात दोन राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे
Agristack Farmer ID 2024 उद्दिष्टे :
- Agristack Farmer ID 2024 शेतकरी आणि कृषी पत, आणि इतर सेवा प्राधान्य यासाठी कृषी सेवांची किंमत कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतो
- सरकारी योजना आणि लाभ वितरण यामध्ये सुधारणा केली जाणार आहे जेणेकरून सर्व भारतीय शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि अधिक सहज पद्धतीने या योजना पोहोचू शकतील
- भारतीय शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने आणि सहज पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी संलग्न मंत्रालय आणि राज्य सरकारी यांच्यामार्फत सलग योजना अवीस सक्षम करणे
- उच्च गुणवत्ता असलेल्या डेटा मध्ये सुलभ प्रवेशास ॲग्री स्टॅक योजनेद्वारे उत्पादन आणि सेवांमध्ये नाविन्य वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Agristack Farmer ID 2024
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार आर्थिक मदत
FAQ :
या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
या ओळखपत्रावर ती शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची संपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांच्या लाभाची पात्रता सिद्ध करणे सोपे होईल
या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ?
सरकारी योजना आणि लाभ वितरण यामध्ये सुधारणा केली जाणार आहे जेणेकरून सर्व भारतीय शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि अधिक सहज पद्धतीने या योजना पोहोचू शकतील
ही योजना कोणत्या दोन राज्यांमध्ये सुरू केली जाणार आहे ?
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश