Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 सरकार जनतेच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असते सरकार प्रत्येकासाठी योजना सुरू करत असते मुलींसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि युवकांसाठी देखील योजना राबवत असते आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील मागणी विविध पत्रकार संघटना लोकप्रतिनिधी विधानमंडळ सदस्य यांच्याकडून सरकारला वारंवार करण्यात येत होती प्रसिद्धी माध्यमे आणि पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत.
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रति आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये त्यांची परिस्थिती हालाखीची होऊ नये यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधील ज्येष्ठ पत्रकारांना प्रति महिना अकरा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून 2018-19 मध्ये 15 कोटी तसेच 2021-22 मध्ये 10 कोटी असे एकूण 35 कोटी इतकी रक्कम मुदत स्वरूपात गुंतवण्यात आली आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 पत्रकारांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.
आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 महाराष्ट्र मधील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी प्रति महिना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे
- पत्रकारांना वृद्ध अवस्थेमध्ये दैनंदिन खर्चासाठी पैशांवर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही
- ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये त्यांची हसन होणार नाही या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे
- ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान आणि त्यांच्या क्षेत्रांमधील सेवांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे
- योजनेची वैशिष्ट्ये :
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना महाराष्ट्रासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे
- या योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील सर्व ज्येष्ठ पत्रकार घेऊ शकतात
- या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँकांमध्ये जमा केली जाते
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असल्यामुळे अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://dgipr.maharashtra.gov.in/sanman
योजनेअंतर्गत केली जाणारी आर्थिक मदत :
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 11000 रुपये प्रति महिना आर्थिक मदत दिली जाणार आहे
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या माध्यमातून निवृत्त पत्रकारांना वैद्यकीय विमा संरक्षण देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे
- या सन्मानासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारमार्फत एक सन्मानपत्र आणि शाल दिली जाणार आहे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 लाभार्थी कोण आहेत ?
- महाराष्ट्र मधील सर्व ज्येष्ठ पत्रकार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक राहील
- अर्जदाराचे वय 60 वर्षे पूर्ण असावे
योजनेसाठी नियम व अटी :
- Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 अर्जदाराचे वय 60 वर्षे पूर्ण असावे
- अर्जदाराने वृत्तपत्र आणि इतर वृत्त प्रसारमाध्यम यांचे संपादक 30 वर्ष म्हणून काम केले असावे
- किमान सलग 30 वर्ष श्रमिक पत्रकार किंवा छायाचित्रकार म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेले आणि किमान साठ वर्षे वय पूर्ण झालेले पत्रकार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील
- सलग 10 वर्ष आधीस्वीकृतीधारक असलेले पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील
- आधीच विकृती धारक नसलेल्या पत्रकारांच्या बाबतीत अधिक विकृती साठी असलेले निकष पूर्ण करत असलेल्या पत्रकारांचा विचार करण्यात येईल
- ज्या पत्रकारांना ईपीएफ योजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतातून निवृत्तीवेतन चा लाभ मिळत असेल अशा पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू राहील
- अर्जदार हे फक्त पत्रकारच असावा या व्यतिरिक्त तो कोणत्याही नोकरीत व्यवसाय करीत असल्यास त्या अर्जदाराला या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही
- गंभीर गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धी होऊन शिक्षा झालेल्या पत्रकारांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
- अर्जदार हा आयकर भरणारा नसावा
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ हा लाभार्थी हयात असेपर्यंतच मिळणार आहे त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वय प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- मतदान प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- अनुभव असल्यास संबंधित पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- माध्यमांमध्ये काम करत असताना मिळालेल्या वेतन चा पुरावा
- स्वयंघोषणापत्र
- बँक खाते पासबुक
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे
- या योजनेसाठी ज्येष्ठ पत्रकार आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने मधून लाभ मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी किंवा उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय किंवा उपसंचालक वृत्त मुंबई यांच्याकडे आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे
- अर्जामधील माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून तपासण्यात येईल आणि लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत 4 कोटी 22 लाख गावी होणार मॉडेल गाव
FAQ :
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत केली जाणारी आर्थिक मदत काय आहे ?
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 11000 रुपये प्रति महिना आर्थिक मदत दिली जाणार आहे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ?
1. अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक राहील
2. अर्जदाराचे वय 60 वर्षे पूर्ण असावे