विद्यार्थी यांना शिक्षणासाठी मिळणार आहे आर्थिक मदत ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Savitribai Phule Scholarship Yojana 2024

Savitribai Phule Scholarship Yojana 2024 ; आपल्या राज्यातील गरीब तसेच अनुसूचित जातीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्ष मदत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सजवावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहावे यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपल्या देशातील काही उपग्रह मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतात आणि सावकाराकडून कर्ज घेतात परंतु ते कर्ज वेळेवर खेळू न शकल्यामुळे चंदाने अडचणीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे.

Savitribai Phule Scholarship Yojana 2024

या योजनेचा लाभार्थी तसेच त्यांच्या पालकांना होणार आहे. राज्यात असंख्य कुटुंब आहे जे अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात. त्यांच्याकडे कोणते रोजगाराचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण देखील करता येत नाहीत. तसेच त्याच बरोबर मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करता येत नाही.. त्यामुळे त्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेऊ शकत नाही कारण की त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे त्यांची मुलेही शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे त्यांना सामाजिक बदल. या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभात देशातील गरीब कुटुंबातील मुलांना तसेच त्यांच्या पालकांना होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Savitribai Phule Scholarship Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • देशातील गरीब कुटुंब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असल्यामुळे शिष्यवृत्तीच्या संधी निर्माण करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6000 ते 16 हजार पर्यंतचे शिष्यवृत्ती प्रदान करणे त्यामुळे देशातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून देशातील विद्यार्थ्यांना बरोबर बनवणे असा सरकारचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://www.india.gov.in/information-savitribai-phule-scholarship

Savitribai Phule Scholarship Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहे ?

  • सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत सोबत जोडलेले नियम व अटी पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त पाच वर्ष विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम विद्यापीठ बँक खात्यात जमा केली जाईल. योजना अंतर्गत पदवी व पदवीधर व्यवसाय बंद क्रमांक प्रवेश घेतलेल्या अती व दुर्बल घटक अशा विद्यार्थ्यांना या योजनेचे मदत केली जाईल आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ शैक्षणिक विभाग पुणे यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे. सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पुणे विद्यापीठाने महाविद्यालय विद्यापीठ विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थशहा योजना सुरू केली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे फायदे काय आहेत ?

  • Savitribai Phule Scholarship Yojana 2024 या योजनेच्या मदतीने विद्यार्थ्यांचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहतील व त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सावित्रीबाई शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावरही राहण्याची आवश्यकता नाही. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप या योजनेच्या मदतीने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहतील व त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.Savitribai Phule Scholarship Yojana 2024

Savitribai Phule Scholarship Yojana 2024 नियम व अटी काय आहेत ?

  • Savitribai Phule Scholarship Yojana 2024 सावित्रीबाई फुले चा अर्जदार विद्यार्थिनींची नियमित अभ्यासक्रमात 75% उपस्थित असणे आवश्यक आहे. आमदार विद्यार्थी गैरशिस्त ,नैतिकता. परीक्षेतील गैरप्रकार इत्यादी कोणत्याही शिक्षा झाल्यानंतर नसावी.
  • सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना अंतर्गत पात्र विद्यार्थी मिस ₹5000 आर्थिक मदत केली जाणार आहे, अर्जदार विद्यार्थिनीला संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळात एकदाच सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • अर्जदार विद्यार्थिनींनी मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे त्याशिवाय सावित्रीबाई स्कॉलरशिप योजनेचा त्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
  • सावित्रीबाई फुले योजना चा अर्ज करणाऱ्या अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पेक्षा जास्त नसावे. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • महाविद्यालय किंवा विद्यापीठ शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.

सावित्रीबाई फुले योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Savitribai Phule Scholarship Yojana 2024 अर्ज कसा करायचा आहे ?

  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • तेथे तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला न्यू यूजर यावर क्लिक करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला युजरनेम माझे पासवर्ड टाकून लॉगीन करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अप्लाय ऑफ स्कॉलरशिप या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा अर्ज उघडावं लागेल. Savitribai Phule Scholarship Yojana 2024
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आज अपलोड करावा लागेल, त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून बाहेर पडावे लागेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

सरकारकडून वस्त्रोद्योगाला 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल

सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

सावित्रीबाई फुले योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?

सावित्रीबाई फुले योजना चा अर्ज करणाऱ्या अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे फायदे काय आहेत ?

सावित्रीबाई शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.

Leave a Comment