Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 ; भारता कृषिप्रधान प्रधान देश आहे. आजची भारतातील 90 टक्के शेती मानव अवलंबून असते. दरवर्षी पावसाच्या निर्मितीमुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. भारत देश कृषिप्रधान देश असूनही देशात मुबलक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झालेला नाही येत, ही गोष्ट लक्षात येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या समृद्ध जीवनासाठी कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला सिंचनामुळे पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे शेतीतील अनियमित पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता येऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्यासाठी आणि त्यासंबंधीत उपकरण खरेदी करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे अनुदान देण्यात येते. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदान मार्फत त्या शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून घेता येतात. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. आणि देशातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 म्हणजे काय ?
- या योजनेचा लाभ बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी, गटाचे सदस्य व इतर सर्व संस्थांना या योजनेचा लाभ दिला जातो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने तब्बल 50 हजार कोटीची तरतूद करून ठेवले आहे.
- त्यामुळे या योजनेला कुठल्याही प्रकारचा निधी सरकारकडून कमी पडू दिला जाणार योजना सुरू करताना सांगण्यात आलेली आहे. शेतकरी मुबलक पाणी आणि सिंचनाची योग्य सुविधा असेल तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. त्यासाठी सिंचन ही महत्त्वाची बाब आहे. पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पीक वाया जाते.
- आणि यातून शेतकऱ्याला मोठे नुकसानाला सामोरे जावे लागते. मात्र या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचन सुविधांची सोय उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यामुळे शेतीतील पिकांना योग्य वेळी पाणी देऊन भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी करायला मोठी मदत होत आहे.Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- तकऱ्यांचे पाण्यात सिंचनाचे समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहचवण्याचा निर्धार केला आहे.
- या योजनेअंतर्गत नैसर्गिक गरज म्हणताना अधिकारी वापर करण्यावर सरकारने भर दिला आहे. शेतातील पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पिकांच्या अतोनात नुकसान होत आहे.Pradhamantri Krushi Sinchai Yojana 2024
- हे टाळण्यासाठी प्रधानमंत्री कृषी योजना सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान नाहीत ही शेतकऱ्यांच्या पाण्याची सिंचनाची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 सरकारच्या वतीने ठिबक सिंचन, तुषार सिंचन, खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेचा लाभ ज्याच्याकडे स्वतःची जमीन व पाण्याचा स्त्रोत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना घेता येतो.
- याशिवाय जे शेतकरी कंत्राटी पद्धतीने शेती करत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. बचत गटामार्फत करण्यात येणाऱ्या ग्रुप शेतीलाही सरकारच्या वतीने या योजनेचा लाभ दिला जातो. Pradhamantri Krushi Sinchai Yojana 2024
- या योजनेअंतर्गत सरकार सिंचन उपकरणे खरेदी करण्यावर शेतकऱ्यांना 80 ते 90 टक्के अनुदान दिले जाते. लहरी पावसापासून शेतीचे नुकसान होण्यास वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार जल संचय, भूजल,इत्यादी शास्त्र निर्माण करत आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे काय आहेत ?
- Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यामुळे पाणी वापरात ही 40 ते 50 टक्के बचत होणार आहे, तसेच कृषी उत्पादनाच्या 40% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
- या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान तर 25% खर्च राज्य सरकार मार्फत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढवणे आणि यातून आर्थिक प्रगती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Pradhamantri Krushi Sinchai Yojana 2024
- या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा सह तुमचे उपकरणे खरेदीसाठी हे शेतकऱ्याच्या अनुदान देण्यात येते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पंतप्रधान मंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. या योजनेचा बचत गट सहकारी संस्था, उत्पादक शेतकरी गटाचे सदस्य व इतर पात्र संस्थानाच्या सदस्यांनाही या योजनेचा लाभ दिला जात आहे.
- शेतकरी भारताचा नागरिक असा आहे. या योजनेचा लाभ त्या संस्थांना होणार आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी साठ वर्षासाठी भाडेपट्ट्याने करारानुसार असेल ही पात्रता कंत्राटी शेतातून ही मिळवता येते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- जमिनीची कागदपत्रे
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पॅन कार्ड नंबर
- रहिवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- घराची कागदपत्रे
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024 या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा होम पेजवर लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी किंवा तुमच्या नावाने लॉगिन करू शकता.
- लोगिन केल्यानंतर वेबसाईटचे अबाउट सेक्शन मध्ये जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती भरू शकता. याबरोबरच इंटरनेट कॅफे किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना संबंधित कार्यालयात जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
- सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्यावा.Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2024
सेंद्रिय शेती करून मिळवा 31 हजार रुपये
FAQ :
अर्ज कसा करावा ?
या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे काय आहेत ?
या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान तर 25% खर्च राज्य सरकार मार्फत करण्यात येणार आहे.