Lek Ladki Yojana 2024 ; महाराष्ट्र सरकारने मुलींची सक्षमीकरणासाठी या योजनेची घोषणा केली आहे. नुकते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील पात्र मुद्यांना 1,100 ची पहिला हप्ता दिला गेला. गरीब कुटुंबात जमिनीला मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींचे जन्मापासून त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पाच हप्त्यात ही रक्कम मुलींना दिली जाईल. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आर्थिक मदत म्हणून सरकारकडून 75 हजार रुपये दिले जाणार आहेत.
भारत सरकारच्या वतीने 2023 ते 24 अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. याद्वारे मुलींचे जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींचे वय आणि ती शिक्षण घेत असलेले वर्ग पाहून हे आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2023 ते 24 अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे. आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी यांच्या सरकारने ही योजना सुरू केल्याने त्यांनी त्यावेळी बोलताना सांगितले होते.
लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
- लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी केला होता. मुलींच्या योजनेअंतर्गत पेटी रुपयाची रक्कम मिळणार आहे. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील गरीब मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी लेक लाडकी योजनेचा शुभारंभ केला होता.
- त्यावेळी मोदी ने काही लाभार्थी पहिला हप्ता दिला होता. या योजने अंतर्गत राज्यातील मुलींना सक्षम करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.Lek Ladki Yojana 2024
- महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील मुलींना 1,100 या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोंबर महिन्यात मुलींना मोठी भेट दिली होती.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- महाराष्ट्राच्या सरकारच्या लेक लाडकी योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलगी जन्माला जन्मल्यास त्या मुलीला 500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
- त्यानंतर मुलगी शाळेत जायला लागेल तेव्हा पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा सरकारकडून दिला जातो. मुलींना इयत्ता सहाव्या मध्ये प्रवेश घेतलेला नंतर 6000 रुपयांची मदत दिली जाते. Lek Ladki Yojana 2024
- अकरावीत गेल्यानंतर मुलीला 8000 सरकारकडून मिळणार विशाल बाबत म्हणजे मुली 18 वर्षाची झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी ए कारक मी 75 हजार रुपये सरकारकडून दिले जातात.
- यामुळे तिला उच्च शिक्षण घेण्यास मदत होते. किंवा तिच्या लग्नासाठी या रकमेचा वापर करता येतो. या योजनेअंतर्गत मुलीला स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.Lek Ladki Yojana 2024
- महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मदत करणे आणि मुलींचे जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.
लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- सरकारच्या या मदतीमुळे मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक सामना करावा लागणार नाही. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. Lek Ladki Yojana 2024
- केसरी व पिवळ्या राशन कार्ड धारा कुटुंबात मुलींचा जन्म झाला तिच्या नावावर पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींना इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करताना मुलीला 6000 च्या आर्थिक मदत मिळेल.
- मुलगी सहावी गेल्यावर तिला 7000 रुपयांची मदत मिळेल. अकरावी प्रवेश करताना मुलीला 8000 आर्थिक मदत मिळेल. विशेष बाबत म्हणजे मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला एकर कमी 75000 मध्ये सरकार कडून मिळेल.
- सरकारच्या या मदतीमुळे मुलीला शिक्षणासाठी पालकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागणार नाही. या योजनेमुळे लाभ घेण्यासाठी मुलीला पालकाचे बँक खाते असणे आवश्यक आहे. मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात होणे आवश्यक आहे.
- लेक लाडकी योजनेसाठी मुलीचे जन्मापासून अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये कमी हो होईल. या योजनेमुळे असलेली नकारात्मक विचारसरणी कमी होण्यास मदत होईल.Lek Ladki Yojana 2024
लेक लाडकी कडून दिली जाणारी आर्थिक मदत काय आहे ?
- मुलीला 18 वर्षे पूर्ण होत असलेला 75,000 ची आर्थिक मदत सरकार कडून दिली जाईल. मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल. त्यानंतर मुलींनी इयत्ता पहिली प्रवेश करतात.
- मुलगी आता सहावी प्रयोग करत असलेला 7000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाईल. मुलगा अकरावी प्रवेश घेण्यासाठी 8000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाईल.Lek Ladki Yojana 2024
लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे ?
- मुलीला 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. लेक लाडकी योजना साठी केवळ मुलीच पात्र असू शकतील. Lek Ladki Yojana 2024
- पिवळ्या आणि केशरी रेषेत पत्रिका धारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. पेरणीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी बँक खाते असणे आवश्यक आहे. मुले 18 वर्षापर्यंत तयार करण्याचा लाभ घेऊ शकतील.
लेक लाडकी योजनेच्या अटी काय आहेत ?
- लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारा कुटुंबाला 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक व दोन मुलींसाठी ही योजना असून एक मुलगा व एक मुलगी असल्याची मुलीला मिळेल.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसरी आपत्तीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असताना आई-वडिलांनी कुटुंब नियोजन केले असल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. Lek Ladki Yojana 2024
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्या आणि त्यात एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुली जन्माला आल्यास त्या मुलीला लाभ मिळतो मात्र त्यावेळी आईचे वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले असावे
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- पालकांच्या आधार कार्ड
- मुलीचा जन्म प्रमाणपत्र
- पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक
- प्रमाणपत्र गरजेचे आहे
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
60 वर्षावरील नागरिकांना मिळणार तीर्थ दर्शन योजनेचा लाभ
लेक लाडकी योजनेच्या अटी काय आहेत ?
लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे ?
मुलीला 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.