नव तेजस्वी योजनेतून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते कर्ज ; पहा माहिती : Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024

Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024 ; या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे आणि महिलां स्वतःचा रोजगार स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने करून दिले आहे. महिलांच्या आर्थिक आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली तेज तेजस्विनी योजना मुळे महिलांच्या आर्थिक स्थिति समान राहिले आहे. महिलांच्या जीवन चढउतार पाहायला मिळत. मात्र महिलांचे जीवन सामान्य करण्यासाठी आणि महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

अश्याच प्रकार आज आपण महिला साथी उपयुक्त असलेल्या “नव तेजस्विनी योजना” बद्दल माहिती पहनार आहोत तर या लेखातील माहिती सम्पूर्ण वाचा पुढे खुप महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे

Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024 म्हणजे काय ?

  • महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेच्या च्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना कमी व्याजदराने लोन देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
  • त्यामुळे महिला स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिती सुधारेल.
  • या योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास होईल तसेच महिला सक्षम म्हणून आत्मनिर्भर बनते. Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • राज्य सरकारने यासाठी 323 कोटी निधी मंजूर केला आहे आणि राज्यातील 10 लाख कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र तेजस्विनी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक महिलांना स्वतःच्या रोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • महाराष्ट्र तेजस्विनी योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
  • ही योजना राज्य सरकारच्या बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून चालवले जाते .

महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेची उद्दिष्टे काय आहे ?

  • महाराष्ट्र तेजस्विनी योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याज दारात कर्ज दिले जाणार आहे ही योजना महिला बालविकास महामंडळमार्फत राबविण्यात येणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे दहा लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व पात्र महिलांना मिळतो.
  • राज्य सरकारने ठिकठिकाणी शिबिर घेऊन योजनेच्या माध्यमातून लोन म्हणजेच कर्ज उपलब्ध करून दिले जाते आहे .
  • महाराष्ट्रातील नव तेजस्विनी योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून रोजगार स्थापन करण्यासाठी आणि महिलांची सक्षमीकरण करण्यासाठी काम केले जात आहे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना महिला व बालविकास मंत्र महामंडळ मार्फत राबविण्यात येणार आहे
  • राज्यातील महाराष्ट्र तेजस्विनी योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याज दारात कर्ज दिले जाणार आहे महाराष्ट्र नवतेजस्विनी योजना अंतर्गत इंटरनॅशनल फंड ऑफ इंडिया 333 कोटी रुपये अनुदान देणार असून 190 कोटी राज्य सरकार देणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल टाकले आहे. ते म्हणजे महाराष्ट्र नऊ तेजस्विनी योजना हे आहे.Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://mavimindia.org/en/nav-tejaswini-maharashtra-rural-womens-enterprise-development-project

Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील त्या महिलांना घेता येतो ज्या सहाय्यक गटाशी जोडलेले आहेत. राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू केलेले आहे
  • राज्यातील जवळपास 10 लाख महिलांना या योजनेचा देण्यात येत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी व्याजदर वर कर्ज उपलब्ध करून देत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. हां या योजनेचा हेतू आहे. Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • ज्याचे नाव महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तसेच राज्यातील 523 कोटी रुपयांनी महिला बचत गटांना दिले जाते या योजनेमध्ये माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना विकासावर दिला जाणार आहे.
  • राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना स्थिती सुधारण्यासाठी योजना प्रभावी माध्यम ठरेल
  • प्रेरणा महिला व बालविकास विभागाद्वारे माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून भारतीय महिलांची गरिबीमध्ये सुटका होण्यास मदत होते.
  • महिलांना अर्ज करावा लागेल.Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल.

महाराष्ट्र तेजस्विनी योजनेची पात्रता काय आहे ?

  • ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या योजनेचा लाभ दिला जातो.
  • स्वयंसाहाय्यता गटाशी जोडलेल्या महिलांना योजनेचा अर्ज करता येतो.
  • अर्जदार महिन्याचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.

Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • स्वयंसहाय्यता गटाची कार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेचा अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या योजनेचा अर्ज करू शकता तसेच महिला व बालविकास महामंडळ मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी स्वतः महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील व आपला व्यवसाय स्वतः सुरू करतील तसेच कोणी इतर कोणावरही त्यांना आत्मनिर्भर राहता येऊ नये यासाठी ही योजना कार्यरत असणार आहे. सदरील योजनासाठी फक्त महिलाच पात्र असणार आहेत ज्या महिलांकडे या कागदपत्रांच्या अपूर्णता असेल त्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना येणार नाही याची या नोंद घ्यायच्या आहे व आपल्यावर लवकरात लवकर सादर करायचा आहे.

Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना म्हणजे काय? या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने वरती पाहिली आहे.Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024
  • आता वेळ या योजनेचा अर्ज कसा करावा हे जाणून घेण्याचे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर थोडावेळ थांबावे लागेल. कारण सरकारने या योजनेचे अर्ज प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही.
  • महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेसाठी अर्ज करण्याचे प्रक्रिया सुरू होईल तशी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून माहिती देऊ.Maharashtra Nav Tejaswini Yojana 2024

संजय गांधी योजना अंतर्गत महिलांना केली जाते आर्थिक मदत

या योजनेसाठी पात्रता काय आहे ?

ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

आता वेळ या योजनेचा अर्ज कसा करावा हे जाणून घेण्याचे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर थोडावेळ थांबावे लागेल. कारण सरकारने या योजनेचे अर्ज प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही.

Leave a Comment