जिव्हाळा योजनेतून दिले जाते पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज ; असा करा अर्ज : Jivhala Yojana 2024

Jivhala Yojana 2024 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करत असतात राज्यातील अनेक कैदी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे शिक्षा भोगत असतात यासोबत या कायद्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च औषध उपचार खर्च व इतर गोष्टींसाठी लागणारा खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ या कुटुंबावर येते त्यामुळे असे कुटुंब घरातील वस्तू गहाण टाकून किंवा खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेतात यातील बहुतांशी वैदिक छोट्या-मोठ्या कारणावरून किंवा कौटुंबिक वादातून शिक्षा भोगत असतात.

Jivhala Yojana 2024

Jivhala Yojana 2024 काय आहे ?

  • केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुरू केलेल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत .
  • त्यातीलच एक योजना म्हणजे जिव्हाळा योजनाशिक्षा भोगत असलेल्या कैदेत कुटुंबातील कमवता व्यक्ती असल्यामुळे तो कारागृहात केल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रश्न निर्माण होतो .
  • त्यांच्या दैनंदिन गरजा तसेच विविध अडचणींचा सामना या कुटुंबाला करावा लागतो मात्र हे सावकाराने कर्ज वेळेवर भरत ना आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .
  • त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिक्षा ओळखत असलेल्या अशा कैद्यांना सर्व समस्यांचा विचार 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य बँकेचे सहकार्याने महाराष्ट्र जिव्हाळा योजना सुरू करण्यात आलेले आहे .
  • या निर्णयामुळे राज्यातील अशा काही दिवसांच्या कुटुंबातील असलेल्या समस्या सोडवण्यात मोठी मदत होते.

Jivhala Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • राज्यातील अनेक कैदी छोट्या-मोठ्या कारणावरून दीर्घकाळासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असतात त्यामुळे कुटुंबातील कमवता सदस्य अचानक कारागृहात घेतल्यावर कुटुंबांना आर्थिक अडचणी सामना करावा लागतो .
  • आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे ही कठीण होऊन जाते त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी घरातील वृद्धांचा आजारपणासाठी औषधोपचारासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
  • त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात केलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंब आर्थिक मदत करण्यात येते त्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत नाही व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला प्रकारे होतो या योजनेच्या माध्यमातून जर घरातील कर्ता माणूस कैदी असेल तर अशा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा चालेल .
  • या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जीवाला ची योजना सुरू केलेले आहे तसेच राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी ही एक योजना लाभदायक आहे.

Jivhala Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या कैद्यांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे कुठल्याही जाती धर्माची अट घालण्यात आलेली नाही सर्व कायद्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दिवाळी योजनेतून सोप्या पद्धतीने 50,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पद्धत सोपी ठेवण्यात आलेली आहे अर्जदाराने अर्ज केल्यानंतर कर्जाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी साहाय्याने जमा करण्यात येते .
  • जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कर्ज परतफेड रकमेवरील 12% निधी कैद्यांच्या कल्याण निधीसाठी देण्यात येतो तसेच कैदी लोकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • कैदी कुटुंबियांसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे तसेच या योजनेतून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते आणि या माध्यमातून कुटुंबी आपल्या अर्ज करू शकतात .
  • व या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Jivhala Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी तो महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे केवळ महाराष्ट्रातील कैद्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ मिळतो जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कैरीच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेड जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नाही.
  • कैद्याच्या शिक्षेचा कालावधी त्यांचे कारागृहातील उत्पन्न सर्व बघूनच या योजनेचा लाभ त्या कैद्यांना दिले जातो अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्ज अधिकाऱ्यांकडे तपासण्यासाठी पाठवला जातो .
  • अधिकारी योजनेतील माहिती व कागदपत्रे तपासणी करतात शिक्षा भोगत असलेल्या गरजेचे उत्पन्न व त्यांचे शिक्षेचे कालावधी पाहून या योजनेचा लाभ दिला जातो.
  • कैदी कुटुंबीयांना दिलासा मिळण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे दुष्काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ मिळतो .
  • तसेच जो कैदी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे याच फक्त कायद्याला या योजनेचा लाभ मिळतो.

Jivhala Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • फोटो
  • शपथपत्र
  • बँक खात्याचा तपशील

वरील सर्व कागदपत्रांसोबत कुटुंबातीलशिक्षा भोगत असलेला कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच वरील कागदपत्रांची अपूर्तता असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही .कैदी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शिक्षणाचा कालावधी कमी असल्यास रद्द करण्यात येतो कायद्याला मिळणारे कमी असल्यास रद्द करण्यात येतो कायद्याला मिळणारे मानधन कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येतो अर्जदार खोटी माहिती दिसल्यास अर्ज रद्द करण्यात येतो. महाराष्ट्र सरकारने जिव्हाळा योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील निवडणूक तुरुंगामध्ये ही योजना राबवली जाते .सध्या थेट पहिल्या टप्प्यात राबवली जात आहे या योजनेचा प्रतिसाद बघून राज्यातील सर्व तुरुंगामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.Jivhala Yojana 2024

Jivhala Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • Jivhala Yojana 2024 लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम कुटुंबातील सदस्य शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल कारागृहातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल .
  • त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील त्यानंतर संबंधित अर्ज कारागृहातील अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल .
  • अशा प्रकारे तुम्ही जिव्हाळा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. जिव्हाळा योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते या योजनेसाठी आरसा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता जेव्हा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे यांच्यासोबत तुम्ही अर्ज करू शकता. जीवाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील महाराष्ट्र रहिवासी असाल तर या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करून लाभ घ्या.

Leave a Comment